13/03/2026
तांडा वस्त्यांचा विकास, प्रगतीचा नवा ध्यास
🔷'वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजने'अंतर्गत आता तांडा वस्त्यांचा कायापालट होणार आहे.
🔷 योजनेद्वारे रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांसाठी रु १५ लाख ते रु २५ लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जातो.
🔷'वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने'ची माहिती अभिनेत्री सुषमा जयवंत यांच्याकडून जाणून घेवूया
🔷अधिक माहितीसाठी भेट द्या: https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/