शिवडी विधानसभा युवक काँग्रेस

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवडी विधानसभा युवक काँग्रेस

शिवडी विधानसभा युवक काँग्रेस Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिवडी विधानसभा युवक काँग्रेस, Political Party, Mumbai.

जागतिक महिला दिनानिमित्त शिवडी विधानसभा युवक काँग्रेस तर्फे आज आर.ऐ. के किडवाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.क...
08/03/2022

जागतिक महिला दिनानिमित्त शिवडी विधानसभा युवक काँग्रेस तर्फे आज आर.ऐ. के किडवाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.कुमोद कदम मॅडम आणि के.ई.एम रुग्णालयाच्या अधिष्ठाता (DEAN) मा.डॉ. संगीता रावत मॅडम यांचा सत्कार करण्यात आले.
ह्याप्रसंगी दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा.महेंद्र यादव जी जिल्हा महासचिव मा.विशाल जैस्वालजी, व उत्तर भारतीय प्रकोष्ट शिवडी अध्यक्ष मा.मिथिलेश सिंगजी उपस्थित होते.

शिवडी विधानसभा युवक काँग्रेस आयोजित *मा.खा.मिलिंद(भाई)देवरा* *मा.आ भाई जगताप* (अध्यक्ष मुंबई काँग्रेस) *मा.आ.मधु(अण्णा)च...
18/07/2021

शिवडी विधानसभा युवक काँग्रेस आयोजित *मा.खा.मिलिंद(भाई)देवरा* *मा.आ भाई जगताप* (अध्यक्ष मुंबई काँग्रेस) *मा.आ.मधु(अण्णा)चव्हाण* (वरिष्ठ उपाध्यक्ष मुंबई काँग्रेस) यांच्या आदेशानुसार इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात शिवडी नाका येथे धरणे आंदोलन घेतले
या प्रसंगी
मा.राऊ(मामा)कांबळे
(जेष्ठ नेते)
मा. सीताराम शेट्टी
(जेष्ठ नेते)
मा.रामबच्चन मुराई
(मा.नगरसेवक)
मा.सुरेखा सकपाळ
(विभागीय महिला नेत्या)
मा.महेंद्र यादव
(माजी जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस)
मा.अदनान पारेख
(जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस)
मा.हीना कानोजिया
(मुंबई उपाध्यक्ष युवक काँग्रेस)
मा.हीना गजाली
(जिल्हाउपाध्यक्ष युवक काँग्रेस)
मा.विशाल जैस्वाल
(दक्षिण मुंबई महासचिव युवक काँग्रेस)
मा.राहुल तुंमा
(दक्षिण मुंबई महासचिव)
मा.विजय मांडवकर
(तालुका अध्यक्ष ओ.बी.सी विभाग)
मा.गोरख कंगणे
(२०५ ब्लॉक अध्यक्ष)
मा.उदय फंसेकर
(२०३ ब्लॉक अध्यक्ष)
मा.अजय मुराई
(२०६ ब्लॉक अध्यक्ष)
मा.राहुल यादव
(मुंबई माजी सचिव)
मा.मिथिलेश सिंह
(तालुका अध्यक्ष उत्तर भारतीय प्रकोष्ठ)
मा.प्रशांत खानोलकर
(जिल्हाध्यक्ष विचारविभाग)
मा.कैलास जविर
(तालुका अध्यक्ष समता परिषद)
मा.श्रीनिवास देवरुखकार
(जिल्हाध्यक्ष सहकार विभाग)
मा.संजय शर्मा
(तालुका महासचिव)
मा.अक्षय सुर्वे
(तालुका महासचिव)
उपस्थित होते.
#प्रतिक_राऊ_कांबळे
(अध्यक्ष)

शिवडी तालुका अध्यक्ष पदी प्रतीक कांबळे प्रचंड बहुमताने निवडणून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐जय हो..!!!
16/02/2021

शिवडी तालुका अध्यक्ष पदी प्रतीक कांबळे प्रचंड बहुमताने निवडणून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 💐

जय हो..!!!

01/07/2020
कांग्रेस के पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष,सांसद आदरणीय श्री राहुल गांधी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।ईश्वर से आपकी दीर्...
19/06/2020

कांग्रेस के पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष,सांसद आदरणीय श्री राहुल गांधी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।ईश्वर से आपकी दीर्घायु व आपके उत्तम स्वास्थ की कामना करता हूँ।

Indian National Congress
Rahul Gandhi

20/05/2020

भक्त पूछ रहे है कि कोरोना संक्रमितों की संख्या
एक लाख पहुंचने पर भी कुछ बजाना है क्या?
😇🤔

दक्षिण मुंबई जिल्हा युवक कांग्रेस  शिवड़ी विधानसभा उपाध्यक्ष हर दिल की धड़कन सबके विकास के लिए सदैव पूर्ण समर्पित प्रतीक क...
10/05/2020

दक्षिण मुंबई जिल्हा युवक कांग्रेस शिवड़ी विधानसभा उपाध्यक्ष हर दिल की धड़कन सबके विकास के लिए सदैव पूर्ण समर्पित
प्रतीक कांबळे जी को
जन्मदिन की अग्रिम ढेर सारी बधाई व शुभकामनाएं ।।
🎂🎂🎂🎊🎉💐💐

शिवडी युवा टीम

Thank you smt.  ji for this great decision 🙏🙏
05/05/2020

Thank you smt. ji for this great decision 🙏🙏

साउथ मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटी व शिवड़ी विधानसभा च्या वतीने शिवडी विभागातील गरजू नागरिकांना " एक घास मायेचा "  या ...
09/04/2020

साउथ मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटी व शिवड़ी विधानसभा च्या वतीने शिवडी विभागातील गरजू नागरिकांना " एक घास मायेचा " या उपक्रमाच्या माध्यमातून " अन्नदान " करण्यात आले. सदर सामाजिक उपक्रमा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या समन्वयक सुरेखा सकपाळ , काँग्रेस ज्येष्ठ नेत्या नंदा साळवे , काँग्रेस नेते विनय पांडे , दक्षिण मुंबई जिल्हा युवक काँग्रेस महासचिव मिथिलेश सिंह , काँग्रेस शिलेदार प्रशांत खानोलकर , सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी , विपिन तिवारी , बनारसी शुक्ला , कोसल यादव , विनय सिंह व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे महासचिव मा.मिथिलेश सिंह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  शिवडी विधानसभा युवक काँग्रेस
18/02/2020

दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे महासचिव मा.मिथिलेश सिंह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शिवडी विधानसभा युवक काँग्रेस

मुंबई कांग्रेस के जेष्ठ नेता हर दिल की धड़कन सबके विकास के लिए सदैव पूर्ण समर्पित  #श्री सीताराम शेट्टी साहेब को जन्मदिन ...
09/02/2020

मुंबई कांग्रेस के जेष्ठ नेता हर दिल की धड़कन सबके विकास के लिए सदैव पूर्ण समर्पित #श्री सीताराम शेट्टी साहेब को जन्मदिन की अग्रिम ढेर सारी बधाई व शुभकामनाएं ।।

शिवडी युवा टीम

दक्षिण मुंबई जिल्हा युवक कांग्रेस के अध्यक्ष हर दिल की धड़कन सबके विकास के लिए सदैव पूर्ण समर्पित  #श्री महेंद्र यादव को ...
04/01/2020

दक्षिण मुंबई जिल्हा युवक कांग्रेस के अध्यक्ष हर दिल की धड़कन सबके विकास के लिए सदैव पूर्ण समर्पित #श्री महेंद्र यादव को जन्मदिन की अग्रिम ढेर सारी बधाई व शुभकामनाएं ।।

शिवडी युवा टीम
प्रतीक काम्बले
मिथिलेश सिंह

Address

Mumbai

Telephone

9819081318

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवडी विधानसभा युवक काँग्रेस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share