Bhai Garud-समाजसेवक

Bhai Garud-समाजसेवक SOCIAL WORKERS • MUMBAI

12/06/2023
27/01/2023

My big Rally is Successfully.....🎊🥳

Big Festival in Ghatkopar,
Republic day rally
Indian constitution rally .
26th Jan 2023

Young Voice Club..
Kunal Garud III
Social Worker..

आई माऊली भावपूर्ण श्रद्धांजली ,आदरणीय सिंधू ताई सपकाळ🙏🏻
04/01/2022

आई माऊली भावपूर्ण श्रद्धांजली ,आदरणीय सिंधू ताई सपकाळ🙏🏻

कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले छु लेते दिल के तार से इंडिया वाले हर जीत छीन ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छु...
21/10/2021

कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले छु लेते दिल के तार से इंडिया वाले हर जीत छीन ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे ऊँगली पे सबको नचा दें दुश्मन के छक्के छुड़ा दे, हम इंडिया वाले
Congratulation 🎉 ❤️ 🇮🇳 INDIA 🇮🇳
Young Voice Club

आज १६.१०.२०२१ रोजी - कामराज नगर - मनोज सोसायटी, सम्राट अशोक चाळ कमिटी, कोकण वैभव चाळ कमिटी १, कोकण वैभव १ B , कोकण वैभव ...
16/10/2021

आज १६.१०.२०२१ रोजी - कामराज नगर - मनोज सोसायटी, सम्राट अशोक चाळ कमिटी, कोकण वैभव चाळ कमिटी १, कोकण वैभव १ B , कोकण वैभव कमेटी B, D, A1 व गौरीशंकर सोसायटी त्या परिसरामध्ये नागरिकांना खूप त्रास होत होता व जास्त प्रमाणात डेंगू , मलेरिया , यासारखे डास वाढत असल्या कारणाने औषध फवारणी केली आहे. व वार्ड क्रमांक 133 संपूर्ण औषध फवारणी करण्यात येणार आहे.
आपला - कुणाल गरुड (समजासेवक)
Young Voice Club

परमेश्वर कदम (नगरसेवक)

Happy Birthday  🎉 Jitu Sahane Bhai       King Of ❤️ Tu jio hajaro Sal hai mere duva hai 😍 11/OctNandkumar Rai   Young Vo...
10/10/2021

Happy Birthday 🎉 Jitu Sahane Bhai
King Of ❤️
Tu jio hajaro Sal hai mere duva hai 😍
11/Oct

Nandkumar Rai Young Voice Club जितू भाऊ सहाणे
निलेश भाऊ कांबळे.

दि.२९/०९/२०२१ रोजी आदनी इलेक्ट्रिकलश्री.संदीप गेवलकर साहेबांची भेट घेऊन कामराज नगर ते नालंदानगर या परिसरामध्ये जेवढे काह...
30/09/2021

दि.२९/०९/२०२१ रोजी आदनी इलेक्ट्रिकल
श्री.संदीप गेवलकर साहेबांची भेट घेऊन कामराज नगर ते नालंदानगर या परिसरामध्ये जेवढे काही लाईफ बोल तुटून खाली पडले व बंद होते, त्यासाठी मी लेखी तक्रार दिलेली आहे. ते लाईट पोल कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येणार आहे, आज ३०/०९/२०२१ रेजी कामाला सुरुवात देखील झालेली आहे.
धन्यवाद 👍 माननीय.श्री. परमेश्वर कदम साहेब मला सहकार्य केल्याबद्दल 🙏
आपला
कुणाल गरुड (समाजसेवक)

सदर ठिकाणी घाटकोपर पुर्व नेताजी नगर,RTO जवळ काही दिवसा पूर्वी रोड वरील लोखंडी पोल (Divider) तुटला असुन तेथे दरोरोज वाहतू...
28/09/2021

सदर ठिकाणी घाटकोपर पुर्व नेताजी नगर,RTO जवळ काही दिवसा पूर्वी रोड वरील लोखंडी पोल (Divider) तुटला असुन तेथे दरोरोज वाहतूक कोंडी होत असुन व कधी मधी अपघात पण होत आहे, मी My Sarkar व Twitter च्या संकेतस्थळा वरून शुद्ध ऑनलाईन PWD, MMRDA ला तक्रार केली होती. तरी कोणतेही आधिकरी येऊन त्या ठिकाणीं पाहणी करून गेलेले नाहीत. त्या मुळे स्थानिक नागरिकांना देखील त्रास होत होता, म्हणुन मी एक पाऊल उचलुन जी वाहतूकोंडी व आपघात होत होता त्या ठिकाणीं झाडांचा खोड उभारून ते काम पूर्ण करून घेतले आहे.

धन्यवाद ! 🙏

19/07/2021

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhai Garud-समाजसेवक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhai Garud-समाजसेवक:

Share

Category