17/01/2026
लाठी–काठी प्रशिक्षण शिबिर (महिलांसाठी विशेष)
या शिबिरामध्ये स्वसंरक्षण, शारीरिक तंदुरुस्ती तसेच पारंपरिक युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाईल.
https://forms.gle/QjFRXhtbTPLPNrABA
दिनांक: १८ ते २० जानेवारी २०२६
वेळ: सायंकाळी ६.०० ते
७.००
स्थळ: शंभुतीर्थ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मैदान (गोल ग्राउंड), कन्नमवार नगर, विक्रोळी मुंबई ४०००८३
प्रवेश शुल्क: ₹ १५०/- प्रति (प्रमाणपत्रा करीता)
Gpay no 9324870650
लाठी–काठी: सहभागींसाठी लाठी–काठीची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येईल.
📞 संपर्क: डॉ. अमिता तुकाराम हळदणकर, 9833433076
सागर कोंडाळकर, जिल्हा संयोजक - शिवशंभू विचार मंच
प्रमोद काटे, मुंबई महानगर संयोजक - शिवशंभू विचार मंच
https://www.youtube.com/watch?v=6UpB0dIAWx0
या शिबिरामध्ये स्वसंरक्षण, शारीरिक तंदुरुस्ती तसेच पारंपरिक युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जाईल. 📌 दिनांक: १८ ते २० ज....