वंचित बहुजनआघाडी दक्षिण मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • वंचित बहुजनआघाडी दक्षिण मुंबई
Directions Website

वंचित बहुजनआघाडी दक्षिण मुंबई वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबई
(भायखळा तालुका )
प्रचार आणि प्रसार

 #अर्थव्यवस्था_कोलमडली
12/05/2026

#अर्थव्यवस्था_कोलमडली



बुद्ध जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!आज जग एका अस्थिर वळणावर उभं आहे. सीमांवर तणाव, युद्धजन्य परिस्थिती, वाढती वैरभावना आण...
01/05/2026

बुद्ध जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

आज जग एका अस्थिर वळणावर उभं आहे. सीमांवर तणाव, युद्धजन्य परिस्थिती, वाढती वैरभावना आणि असुरक्षिततेची भावना. या सगळ्यात सामान्य माणसाचं आयुष्य अधिकच कठीण होत चाललं आहे. अशा काळात तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची देशाला गरज आहे. बुद्धांनी शांततेचा आणि विवेकाचा संदेश दिलेला आहे. अत्त दीप भव म्हणून त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या विचाराने उभं राहण्याची शिकवण दिली आहे. द्वेषाला द्वेषाने नव्हे, तर मैत्री, करुणा आणि प्रज्ञेने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला आहे.

सर्वांना बुद्ध जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#बुद्ध_जयंती

अमरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप ने एक बार फिर भारत की बेइज्ज़ती की है। सोशल मीडिया पर अपने पोस्ट में उन्होंने भारत को 'न...
24/04/2026

अमरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप ने एक बार फिर भारत की बेइज्ज़ती की है। सोशल मीडिया पर अपने पोस्ट में उन्होंने भारत को 'नर्क' कहा है। यह कमेंट भारत के लिए बहुत बेइज्ज़ती वाली बात है।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के सरेंडर वाले रुख की वजह से पूरी दुनिया में भारत का मज़ाक उड़ाया जा रहा है।

जब से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का नाम एपस्टीन फाइल में आया है, मोदी कोई रुख नहीं अपना रहे हैं।
डोनाल्ड ट्रंप लगातार भारत की बेइज्ज़ती कर रहे हैं, ―
◆ पहले, अमेरिकाने भारतीय नागरिकों को बेड़ियों में जकड़कर भारत लाया। प्रधानमंत्री मोदी चूप थे।

◆ अमेरिका ने भारत पर भारी टैरिफ लगाए। प्रधानमंत्री मोदी चूप थे।

◆ डोनाल्ड ट्रंप ने एकतरफ़ा भारत-पाकिस्तान युद्ध रोक दिया था। प्रधानमंत्री मोदी चूप थे।

◆ उन्होंने भारत को रूस से तेल न खरीदने का आदेश दिया और भारत ने उसकी बात मानी। प्रधानमंत्री मोदी चूप थे।

◆ अमरिका―ईरान युद्ध में प्रधानमंत्री मोदी की भूमिका की वजह से, ईरान, जो हमारा पारंपरिक दोस्त है, हमसे दूर हो गया। प्रधानमंत्री मोदी चूप थे।

◆ और अब उन्होंने भारत को नर्क जैसा देश कहा है।

इन सारी बाते पर प्रधानमंत्री चुप्पी साधे बैठे है।

प्रधानमंत्री मोदी के कौन से काले कारनामे अमेरिका को पता हैं, जिसकी वजह से वह लगातार भारत की बेइज्जती कर रहा है?

मुजरा मोदी देश को बदनाम कर रहा है!




कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही ...
24/04/2026

कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.

आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.

“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.

#शिवाजी_कोण_होता? #गोविंद_पानसरे


📍राहुरी, अहमदनगरहे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाराचे सरकार आहे. 1 लाख 5 हजार कोटींचे सोने गायब आहे. ही माहिती स्वतः रिझर्व्ह ...
19/04/2026

📍राहुरी, अहमदनगर

हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाराचे सरकार आहे. 1 लाख 5 हजार कोटींचे सोने गायब आहे. ही माहिती स्वतः रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर सांगतोय.

कॅगचा रिपोर्ट म्हणतोय की, अनेक बँकेतून पैसे गायब आहेत. हा सर्व पैसा, सोने गेले कुठे?

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी





" छावणीतल्या भीम जन्मान हे नवल घडविल तुझ्या पाळण्यान ..साऱ्या जगाला हलविल .."भल्या भल्या त्या विद्वानाला ...अर बुद्धीला ...
14/04/2026

" छावणीतल्या भीम जन्मान हे नवल घडविल तुझ्या पाळण्यान ..साऱ्या जगाला हलविल .."
भल्या भल्या त्या विद्वानाला ...
अर बुद्धीला हरविल..

युगप्रवर्तक, विश्वरत्न , प्रज्ञासूर्य , बोधिसत्व,
माणसाला मानूमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन व समस्त देश वासीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ....




वंचित बहुजन आघाडीचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवारसंतोष एकनाथ चोळलेनिशाणी : गॅस सिलेंडरबहुमूल्य मतदान करून व...
13/04/2026

वंचित बहुजन आघाडीचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार

संतोष एकनाथ चोळले
निशाणी : गॅस सिलेंडर

बहुमूल्य मतदान करून विजयी करा.
एक संधी - वंचितला

#राहुरी



💐दुःखद निधन💐भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी भायखळा तालुका वार्ड क्रं.२१० सक्रिय पदाधिकारी कालकथित मिथुन रामदास म...
08/04/2026

💐दुःखद निधन💐
भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी भायखळा तालुका वार्ड क्रं.२१० सक्रिय पदाधिकारी कालकथित मिथुन रामदास मोहिते यांचे आज बुधवार दिनांक ०८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता वयाच्या ४४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा लव्हलेन बी.आय.टी. चाळ क्र.२ माझगाव या त्यांच्या राहत्या ठिकाणाहून निघेल.
वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोहिते कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
कालकथित मिथुन मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻



Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजनआघाडी दक्षिण मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share