महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६

महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६ माननीय श्री: राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मनसे मुंबादेवी विधानसभा प्रभाग क्र २१६.

मराठी भाषादिना निम्मित विभागातील गिल्डर पथ रात्र शाळेतील विध्यार्थ्यांकरिता मराठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती....
28/02/2024

मराठी भाषादिना निम्मित विभागातील गिल्डर पथ रात्र शाळेतील विध्यार्थ्यांकरिता मराठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती....🌹

#मनसे #मनसेअधिकृत #मराठीभाषादिन #निबंधस्पर्धा Bala Nandgaonkar Amit Thackeray Raj Thackeray MNS Adhikrut

28/02/2024
आपल्या कुंभारवाडा विभागातील कु. गायत्री अर्जुन आहेर,पॅरामेडिकल न्युरोलोजी मधून संपूर्ण महाराष्ट्र मधून 4 था क्रमांक व G....
18/02/2024

आपल्या कुंभारवाडा विभागातील कु. गायत्री अर्जुन आहेर,
पॅरामेडिकल न्युरोलोजी मधून संपूर्ण महाराष्ट्र मधून 4 था क्रमांक व G.S. मेडिकल कॉलेज व KEM हॉस्पिटल मधून प्रथम क्रमांक आल्याबद्दल मनसे नेते श्री बाळा नांदगावकर साहेब यांनी तिचा श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन गौरव करण्यात आला...!!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेब यांच...
11/02/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खालील प्रमाणे करण्यात आल्या...

विभाग सचिव (मुंबादेवी विधानसभा) - सौ.ऊर्मिला साखरकर
उपविभाग अध्यक्षा (प्र. क्र. २१६ /२२०) - सौ.सुनीता आफळे
उपविभाग सचिव (प्र. क्र. २१६/२२०) - श्रीमती. जयवंती म्हात्रे

शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २१३) - सौ. इंद्रा बिटला
शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २१६) - सौ. श्रद्धा रुपवते
शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २२०) - कु. निशा फडतरी
शाखा अध्यक्षा (प्र. क्र. २२३) - सौ. आज्ञा भोसले

सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...💐

Raj Thackeray saheb
Amit Thackeray saheb
Bala Nandgaonkar saheb
MNS Adhikrut
मनसे वृत्तांत अधिकृत

विभाग अध्यक्ष (मुंबादेवी विधानसभा)- Prashant Gandhi Mns Adhikrut

माननीय श्री:अनिल शांताराम नागरे याची मनसे मुंबादेवी विधानसभेच्या उपविभाग अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक...
13/01/2024

माननीय श्री:अनिल शांताराम नागरे याची मनसे मुंबादेवी विधानसभेच्या उपविभाग अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
💐💐💐💐💐

"आपण करत असलेल्या कार्याची ही पोचपावती आहे"

!! आजच्या पुढारी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली ही बातमी !!
🚩
🚩
🚩
🚩
🚩
Anil Nagare

महाराष्ट्र निर्भीड बातमीपत्र
#मनसेअधिकृत

सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने , महाराष्ट्राचे युवा नेतृत्व श्री अमित साहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने तसे...
12/01/2024

सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने , महाराष्ट्राचे युवा नेतृत्व श्री अमित साहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मनसे नेते श्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभहस्ते मुंबादेवी विधानसभा विभाग अध्यक्ष श्री. प्रशांत भाई गांधी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभे अंतर्गत प्रभाग निहाय खालील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या.

विभाग सचिव - सचिन विचारे
उपविभाग अध्यक्ष (२१६/२२०)- अनिल नागरे
उपविभाग अध्यक्ष (२१६/२२३)- विनोद अरागीले
उपविभाग सचिव (२१६/२२०)- राजेंद्र संकपाळ
उपविभाग सचिव (२१३/२२३)- शेखर नार्वेकर
शाखा अध्यक्ष २१३ - लक्षीकांत म्याकल
शाखा अध्यक्ष २१६ - प्रकाश रौंधळ
शाखा अध्यक्ष २२० - आशिष मयेकर
शाखा अध्यक्ष २२३ - राजन दळवी

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीस मनसे शुभेच्छा...💐
पुढील काळात राज साहेबांचे विचार व पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवून संपूर्ण मुंबादेवी विधानसभा मनसेमय करण्यास सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

जय महाराष्ट्र..🚩🚩🚩🚩🚩

Anil Nagare Ashish Mayekar राजेंद्र दिलीप संकपाळ Sachin Vichare राजन दळवी Prakash Roundhal Prashant Gandhi Vinod Argile

#मनसेअधिकृत

आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून सन्मा. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ...
05/01/2024

आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून सन्मा. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेच्या *' उप संघटक '* पदी कणखर नेतृत्व एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक *' श्री. केशव मुळे साहेब '* यांची निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण मुंबईतील *मुंबादेवी विधानसभेच्या* *' विभाग अध्यक्ष '* पदी युवा नेतृत्व कार्यतत्पर एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक *' श्री. प्रशांत गांधी '* यांची निवड करण्यात आली.

*दोनही पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Keshav Mulay Prashant Gandhi

#मनसे #मनसेअधिकृत #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #मुंबादेवीविधानसभा

01/11/2023

*आपण पदवीधर आहात.*
*Are you Graduate..?*

*🚩 मुंबई कोकण पदवीधर मतदार नोंदणी अभियान. 🚩*

आपल्या भागातील सर्व क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेल्या तरूण तरुणींनी आपली पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी.

( *नोंदणी साठी खालील कागदांच्या झेरॉक्स प्रति आवश्यक .*)

*१) मार्कशिट किंवा convocation प्रमाणपत्र*
*२) आधार कार्ड*
*३) इलेक्शन कार्ड*
*४) रेशन कार्ड किंवा लाईट बिल*
*५) नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड*
*६) (नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर २०२० पर्यंत पदवीधर झालेला असावा त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.)*
*७) एक पासपोर्ट साइज कलर फोटो*
*८) सर्व झेरॉक्स वर आपली सही करावी.*
[ *पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी मोहीम कोंकण आणि मुंबई विभाग*

कोंकण आणि मुंबई विभागाची पदवीधर मतदारसंघाची नाव नोंदणी मोहीम ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. *यामध्ये जुन्या यादीत असलेल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.*
*कोण करू शकतो नोंदणी?*
१.११.२०२० पूर्वी ज्यांचे Graduation/ पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती या मतदार म्हणून नाव नोंदवू शकता व ज्यांचे वय १८ पूर्ण आहेत ते व्यक्ती.

*लागणारी कागदपत्रे*
नमुना नंबर १८ भरून, त्यासोबत पदवी शिक्षण पूर्ण झालेली कागदपत्रे, पत्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा व फोटो...

*अधिक माहितीसाठी संपर्क:*
*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना*
*सुरेंद्र सावंत*
( विभाग अध्यक्ष - मुंबादेवी विधानसभा- विध्यार्थी सेना )
*केशव मुळे*
( विभाग अध्यक्ष - मुंबादेवी विधानसभा )
*अनिल नागरे*
(उपविभाग अध्यक्ष - मुंबादेवी विधानसभा )
*सचिन विचारे*
(शाखाअध्यक्ष प्रभाग क्र.२१६ - मुंबादेवी विधानसभा )
आणि सर्व उप शाखाअध्यक्ष, गटअध्यक्ष, पदधिकारी, महाराष्ट्र सैनिक.

माननीय श्री: राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मनसे मुंबादेवी विधानसभा प्रभाग क्र २१६.

Address

मुंबादेवी विधानसभा
Mumbai
400008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना २१६ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share