Vaishali Raju Patankar

Vaishali Raju Patankar शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),
मा. विश्वस्त, श्री सिद्धिविनायक मंदिर,
उपविभाग प्रमुख | माहिम विधानसभा.

Hey Congratulations S.S.C Students ! Good luck for the bright future of you all.
08/05/2026

Hey Congratulations S.S.C Students ! Good luck for the bright future of you all.

बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!  तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे. अपेक्षित यश नसेल म...
02/05/2026

बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे. अपेक्षित यश नसेल मिळाले तरी खचून जाऊ नका, हा फक्त आयुष्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. पुढे अजून अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव ,नेते व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री.अनिल देसा...
02/05/2026

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव ,नेते व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री.अनिल देसाई साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या तमाम महाराष्ट्रप्रेमींना मन:पूर्वक शुभेच्छा!
30/04/2026

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या तमाम महाराष्ट्रप्रेमींना मन:पूर्वक शुभेच्छा!

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
19/04/2026

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
15/04/2026

सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ महाराज की जय
15/04/2026

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
श्री स्वामी समर्थ महाराज की जय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 🙏🏻
14/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 🙏🏻

12/04/2026

ज्येष्ठ गायिका आशा भोसले ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

11/04/2026

तबेला मैदान श्रमिक जिमखान
हिरक महोत्सवी सोहळा!

प्रमुख उपस्थिती -
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे
पक्षप्रमुख

श्री. आदित्य ठाकरे
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार

आज संध्याकाळी ६.३० वाजता श्रमिक जिमखान, डिलाईल रोड, मुंबई.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
11/04/2026

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Address

Shivsena Shakha No. 190 3/Ground Floor, Plot No. 127/150, Ekvira Bhavan, Pandit Gunidas Marg Parvati Wadi, Sitaladevi Mahim
Mumbai
400016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishali Raju Patankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category