Press Information Bureau in Maharashtra

Press Information Bureau in Maharashtra Official Page of Press Information Bureau (PIB) in Maharashtra.
(1)

PIB is the nodal organization of Government of India for providing information on Government of India's programmes, policies, initiatives and decisions.

बदलांची गाथाआपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक थेंबामागे असे हातं असतात जे कधीही काम करणं थांबवत नाहीत! त्यांना इथे भेटा:...
25/04/2026

बदलांची गाथा

आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक थेंबामागे असे हातं असतात जे कधीही काम करणं थांबवत नाहीत!

त्यांना इथे भेटा:👇
📍 मणकुंवार ग्राम पंचायत, उत्तर प्रदेश
रचना देवी जेव्हा ग्राम प्रधान झाल्या, त्यावेळी त्यांनी आपल्या गावातील सर्व 340 कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळेल याची सुनिश्चिती केली.

📍 माथो ग्रामपंचायत, लडाख
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी लाईनमन असलेले त्सेरिंग दोर्जे अत्यंत खडतर भाग आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही गावागावांमध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था उभारतात आणि त्याची देखभालही करतात

📍 मानेकपूर ग्राम पंचायत, गुजरात
जल गुणवत्ता पथकाच्या सदस्य असलेल्या फाल्गुनीबेन संजयभाई राठोड, प्रत्येक आठवड्याला पाण्याच्या चाचणी - तपासणीसाठी घरोघरी जातात आणि प्रत्येक कुटुंबाला मिळणारे पाणी पिण्यासाठी सुरक्षित असेल याची सुनिश्चिती करतात.

📍 कंचनपूर ग्राम पंचायत, झारखंड
कंचनपूरच्या ग्राम प्रमुख पिंकी राणा केवळ आपल्या गावापुरत्या थांबल्या नाहीत, त्यांनी हेथलांग आणि गोविंदपूर या गावांमध्येही नळाद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.

24/04/2026

😎 Current Affair Updates:

📊 Income Tax Department conducts outreach on the Income Tax Act, 2025 in Navi Mumbai
💻 Workshop on “Women, Media & Technology” by National Commission for Women & Directorate General of Information and Public Relations in Mumbai
🎓 Union Minister Jayant Chaudhary reviews NEP 2020 implementation at SCERT Maharashtra
🏡 NTPC Mouda strengthens rural infrastructure under CSR
🤝 Mauritius delegation visits Maharashtra NCC Directorate for youth empowerment

  आणि   ला भेट देण्याची ही आयुष्यातील एक सुवर्णसंधी सोडू नका.समर चित्रपट अ‍ॅप्रिसिएशन कोर्ससाठी आजच अर्ज करा आणि तुमची ज...
24/04/2026

आणि ला भेट देण्याची ही आयुष्यातील एक सुवर्णसंधी सोडू नका.

समर चित्रपट अ‍ॅप्रिसिएशन कोर्ससाठी आजच अर्ज करा आणि तुमची जागा निश्चित करा!

अधिक तपशीलांसाठी, येथे भेट द्या: https://ftii.ac.in/courses/summer-film-appreciation-course-2026-01-19-june-2026

Film and Television Institute of India Pune National Film Archive of India

Envoys of Four Nations Present Credentials to the President of IndiaPresident of India Droupadi Murmu accepted credentia...
23/04/2026

Envoys of Four Nations Present Credentials to the President of India

President of India Droupadi Murmu accepted credentials from the Envoys of Lao PDR, Congo, Namibia and Guinea Bissau at a ceremony held at Rashtrapati Bhavan.

Those who presented their credentials were:

1. H.E. Mrs Vithaya Xayavong, Ambassador of the Lao People’s Democratic Republic

2. H.E. Mrs Emilie Ayaza Mushobekwa, Ambassador of the Democratic Republic of the Congo

3. H.E. Wing Commander Alex Lunyazo Tukuhupwele (Retd.), High Commissioner of the Republic of Namibia

4. H.E. Mr Antonio Serifo Embalo, Ambassador of the Republic of Guinea-Bissau

📗https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2254780®=1&lang=1

22/04/2026

योग्य पोषणामुळे बालकाचा सर्वांगीण विकास होतो ; 6 महिन्यांनंतर पूरक आहार सुरू करा.


UPSC संग्रहालय आणि ऐतिहासिक धौलपूर हाऊसची सफर आता घरबसल्या! 🏛️🇮🇳भारताच्या नागरी सेवांचा गौरवशाली इतिहास आणि दुर्मिळ दस्त...
21/04/2026

UPSC संग्रहालय आणि ऐतिहासिक धौलपूर हाऊसची सफर आता घरबसल्या! 🏛️🇮🇳

भारताच्या नागरी सेवांचा गौरवशाली इतिहास आणि दुर्मिळ दस्तऐवज अनुभवा. 📜✨
हे खास प्रदर्शन आता VR (Virtual Reality) मोडमध्ये उपलब्ध आहे! 📱🕶️

ही आभासी सहल (Virtual Tour) अनुभवण्यासाठी कमेंटमध्ये MUSEUM टाईप करा! 👇
लिंक तुमच्या DM मध्ये पाठवली जाईल. 📩

HistoryOfIndia MPSC MuseumVisit VRMode IndianBureaucracy UPSCPreparation

21/04/2026

पहिले 6 महिने, केवळ स्तनपान ; बाळाच्या निरोगी जीवनाचा भक्कम पाया


Ministry of Women & Child Development, Government of India

20/04/2026

बाळाचे पहिले पोषण, आईचे दूध👩‍🍼


Ministry of Women & Child Development, Government of India

स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतात📱⚠️यामुळे भाषिक कौशल्ये आत्मसात करण्यात विलंब, एकाग्र...
16/04/2026

स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतात📱⚠️

यामुळे भाषिक कौशल्ये आत्मसात करण्यात विलंब, एकाग्रतेचा अभाव आणि कमकुवत सामाजिक कौशल्ये अशा समस्या उद्भवू शकतात.

पालक काय करू शकतात?
स्क्रीन ऐवजी गोष्टी सांगा तसेच संवाद साधा
दररोज बोला, वाचा आणि खेळा
स्क्रीन पाहण्याची वेळ निश्चित आणि मर्यादित ठेवा

स्क्रीनचा कमी वापर. अधिक उत्तम परस्पर संवाद. उत्तम विकास.


Ministry of Women & Child Development, Government of India

आपल्या लहानग्या विद्यार्थ्यांसाठी भक्कम पाया तयार करत आहोत!बाल्यावस्थेतील काळजी आणि शिक्षण (ECCE) यासाठी वाचन आणि लेखनाच...
15/04/2026

आपल्या लहानग्या विद्यार्थ्यांसाठी भक्कम पाया तयार करत आहोत!

बाल्यावस्थेतील काळजी आणि शिक्षण (ECCE) यासाठी वाचन आणि लेखनाच्या या महत्त्वाच्या पद्धती पहा. मार्गदर्शित लेखनापासून स्वावलंबी वाचनापर्यंत, या पद्धती मुलांना स्वतःची अभिव्यक्त व्हायला आणि भाषेच्या जगाचा शोध घ्यायला सक्षम बनवतात.


Ministry of Women & Child Development, Government of India

खेळाच्या माध्यमातून शिकणे हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे🎯✔️ कविता, संगीत, कला आणि विविध उपक्रम याम...
15/04/2026

खेळाच्या माध्यमातून शिकणे हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे🎯

✔️ कविता, संगीत, कला आणि विविध उपक्रम यामुळे सर्जनशीलता आणि अभिव्यक्त होण्याची क्षमता वाढते
✔️ घरातील आणि बाहेरील खेळांमुळे टीमवर्क, नियोजन कौशल्य आणि निसर्गाशी नाते निर्माण होते
✔️ शैक्षणिक भेटीमुळे जिज्ञासा वाढते आणि नवीन अनुभव मिळतात

मुलांना खेळता खेळता शिकू द्या!


of Women & Child Development, Govern ment of India

खेळा. शिका. पुन्हा करा.🎨✨साध्या गोष्टींसह मनोरंजक शिक्षण घरबसल्या सुरू होऊ शकते!📄 कागदी कप – स्वतःचा (DIY) फोन बनवा🪮 कंग...
15/04/2026

खेळा. शिका. पुन्हा करा.🎨✨

साध्या गोष्टींसह मनोरंजक शिक्षण घरबसल्या सुरू होऊ शकते!

📄 कागदी कप – स्वतःचा (DIY) फोन बनवा
🪮 कंगवा – स्थितिक विद्युत (static electricity) अभ्यासा
🧪 हळद – रंगांमधील बदल शोधा

लहान उपक्रम, मुलांसाठी शिक्षणाचे मोठे क्षण👶💡


Ministry of Women & Child Development, Government of India

Address

Pratishtha Bhavan, Maharshi Karve Road, Marine Lines
Mumbai
400020

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+912222069413

Alerts

Be the first to know and let us send you an email when Press Information Bureau in Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Press Information Bureau in Maharashtra:

Share