Sushant kokate -दादा

Sushant kokate -दादा मेहनत कर,सर्वकाही मिळेल 💯
सदैव तुमच्यासोबत 🤝
रक्तदाता (आतापर्यंत १५ वेळा 🩸)
सेवा परमो धर्मः 🙏🏻

सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते,माजी आमदार सांगली-सातारा विधानपरिषद तसेच चेअरमन डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह.साखर कारखाना.आदर...
14/06/2026

सांगली जिल्ह्याचे जेष्ठ नेते,माजी आमदार सांगली-सातारा विधानपरिषद तसेच चेअरमन डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह.साखर कारखाना.आदरणीय वनश्री मोहनराव(दादा)कदम आणि कुलपती,भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय,पुणे तसेच संस्थापक-उदगिरी शुगर्स प्रा.लि.बामणे पारे.आदरणीय शिवाजीराव(सर)कदम आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂

सहकारी,आदिराज(बाबा) उदयसिंह पाटील-उंडाळकर(संचालक-कोयना सहकारी बँक लि.कराड) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
13/06/2026

सहकारी,आदिराज(बाबा) उदयसिंह पाटील-उंडाळकर(संचालक-कोयना सहकारी बँक लि.कराड) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂

सहकारी,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ.सुलक्षणा शिलवंत-धर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂पिंपरी चिं...
12/06/2026

सहकारी,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ.सुलक्षणा शिलवंत-धर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणूक रणधुमाळी

श्री क्षेत्र आदमापूर जि: कोल्हापूर येथे भेट देऊन सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचे दर्शन घेतले..🙏🏻💛      🙏🏻🚩
11/06/2026

श्री क्षेत्र आदमापूर जि: कोल्हापूर येथे भेट देऊन सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचे दर्शन घेतले..🙏🏻💛
🙏🏻🚩

📍Jotiba Temple, Vadi Ratnagiri, Taluka - Panhala, District - Kolhapurजोतिबाच्या नावानं चांगभलं...!आज वाडी रत्नागिरी येथे...
11/06/2026

📍Jotiba Temple, Vadi Ratnagiri, Taluka - Panhala, District - Kolhapur
जोतिबाच्या नावानं चांगभलं...!
आज वाडी रत्नागिरी येथे आमचे कुलदैवत असलेल्या 'श्री जोतिबाचे’ दर्शन घेतले..🙏🏻🌺

🚩

सहकारी,अष्टविनायक तीर्थक्षेत्र,श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट,ओझरचे विश्वस्त संतोष(दादा)कवाडे आपणांस वाढदिवसाच्या हा...
09/06/2026

सहकारी,अष्टविनायक तीर्थक्षेत्र,श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट,ओझरचे विश्वस्त संतोष(दादा)कवाडे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂

श्री सिद्धिविनायक मंदिर,प्रभादेवी न्यासाचे माजी विश्वस्त मा.श्री सुनिल(दादा)पालवे यांचे मोठे बंधू,युवा उद्योजक श्री.संतो...
07/06/2026

श्री सिद्धिविनायक मंदिर,प्रभादेवी न्यासाचे माजी विश्वस्त मा.श्री सुनिल(दादा)पालवे यांचे मोठे बंधू,युवा उद्योजक श्री.संतोष(दादा)पालवे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎉💐🎊

माजी राज्यमंत्री,पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.विश्वजीत कदम साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री.सचिन सावंत सर आपण...
05/06/2026

माजी राज्यमंत्री,पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.विश्वजीत कदम साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री.सचिन सावंत सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂

आदरणीय हेमराज बागुल सर(संचालक-महाराष्ट्र परिचय केंद्र,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,महाराष्ट्र राज्य(नवी दिल्ली) आपणांस...
05/06/2026

आदरणीय हेमराज बागुल सर(संचालक-महाराष्ट्र परिचय केंद्र,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,महाराष्ट्र राज्य(नवी दिल्ली) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂

 #शांतता तुम्हाला अधिक  #समाधान देते..💫😊
04/06/2026

#शांतता तुम्हाला अधिक #समाधान देते..💫😊

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushant kokate -दादा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sushant kokate -दादा:

Share

Category