फडके उद्योग समूह

फडके उद्योग समूह फडके उद्योग समूह म्हणजे सर्व धार्मिक ?

03/08/2024

श्रावण महिना हा उदक्षांत, लघुरुद्र या धार्मिक विधींसाठी पर्व काळ समजला जातो त्यासाठी लागणारे साहित्य आणि भटजींची व्यवस्था आम्ही करून देऊ. ऑगस्ट मध्ये वास्तु शांतीचे मुहूर्त आहेत नंतर नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुहूर्त नाहीत. वास्तु शांतीची सुद्धा सर्व तयारी आणि गुरुजींचे आम्ही व्यवस्थापन करून देऊ. इतर कोणत्याही धार्मिक विधींसाठी तुम्ही 9969534555 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

तुमचे विधी आणि समारंभ नेमकेपणाने आणि भक्तीने पार पडत असल्याचे सुनिश्चित करा. कोणत्याही विधीसाठी तुम्हाला साहित्य किंवा अ...
18/07/2024

तुमचे विधी आणि समारंभ नेमकेपणाने आणि भक्तीने पार पडत असल्याचे सुनिश्चित करा. कोणत्याही विधीसाठी तुम्हाला साहित्य किंवा अनुभवी गुरुजींची व्यवस्था हवी असल्यास तुम्ही 9969534555 - सुप्रिया फडके यांच्याशी संपर्क साधू शकता. या फडके उद्योग समूहाच्या संचालिका आहेत. तुमचे अध्यात्मिक कार्यक्रम संस्मरणीय आणि पारंपरिक पद्धतीने व्हावेत यासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहोत.

नमस्कार, आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षाची ही पहिलीच पोस्ट आम्ही शेअर करत आहोत. काही कारणास्तव...
09/04/2024

नमस्कार, आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या वर्षाची ही पहिलीच पोस्ट आम्ही शेअर करत आहोत. काही कारणास्तव ३/४ महिने काही माहिती अपलोड करू शकलो नाही. पण आत्ता पुन्हा एकदा आम्ही सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म वरती ॲक्टीव झालो आहोत. तेव्हा तुम्हाला कोणत्याही धार्मिक विधींसाठी साहित्य किंवा गुरुजींची व्यवस्था हवी असेल तर तुम्ही आम्हाला ९९६९५३४५५५ या क्रमांकावर संपर्क करू शकता. आमची ही सेवा मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात देखील उपलब्ध आहे. 🙏🙏

आपणा सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏
12/11/2023

आपणा सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏🙏

आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणत्याही धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य व गुरुजी...
22/03/2023

आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणत्याही धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य व गुरुजींची व्यवस्था आम्ही करून देतो. कार्यक्रमासाठी लागणारे बुके देखील आम्ही बनवून देतो. तुम्ही 9969534555 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

#गुढीपाडवा

नमस्कार, नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. या वर्षीपासून फडके उद्योग समूह कोणत्याही धार्मिक विधींसाठी लाग...
15/01/2023

नमस्कार, नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. या वर्षीपासून फडके उद्योग समूह कोणत्याही धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या सामानाची आणि गुरुजींची व्यवस्था फक्त मुंबई आणि पुण्यातच नाही तर डोंबिवली, ठाणे, पालघर, कर्जत, मुरबाड, वाशी, कळंबोली, बदलापूर, पनवेल या ठिकाणी सुध्धा करून देऊ शकतो. तसेच कोणत्याही ओकेजनसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे बुके देखील आम्ही तयार करून देऊ शकतो. आम्ही काही बुके तुमच्या माहितीसाठी खाली नमूद केले आहेत तुम्हाला किंमत जाणून घ्यायची असल्यास आम्हाला खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप करू शकता.

तुम्ही 9969534555 किंवा 9137139656 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही http://www.phadkeudyogsamuha.com/ या वेबसाईट वर देखील पाहू शकता.

नमस्कार!!  थोड्याच दिवसांत माघी गणपतींचे आगमन होणार आहे. तेव्हा माघी गणपतींसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे मखर आमच्याकड...
10/11/2022

नमस्कार!!

थोड्याच दिवसांत माघी गणपतींचे आगमन होणार आहे. तेव्हा माघी गणपतींसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे मखर आमच्याकडे उपलब्ध आहेत. तसेच इतर कोणत्याही धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य आणि गुरुजींची व्यवस्था फडके उद्योग समूह करून देते. तुम्हाला याबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास ९९६९५३४५५५ - सुप्रिया फडके यांच्याशी संपर्क साधू शकता. 🙏🙏

तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही मखराची किंमत माहिती करून घ्यायची असल्यास तुम्ही मेसेज करू शकता.

सुप्रभात 🙏🙏गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया 🙏🙏दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही गणेशोत्सवासाठी खास तुमच्यासाठी वेग...
21/06/2022

सुप्रभात 🙏🙏

गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया 🙏🙏

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही गणेशोत्सवासाठी खास तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मखर घेऊन येत आहोत. यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे तेव्हा तुम्ही गणपतीसाठी लागणारे मखर आमच्याकडुन ऑर्डर करू शकता. यामध्ये दीड फूट, अडीच फूट, ४ फूट अशा सर्व प्रकारच्या गणपतीच्या मुर्तींसाठी मखर उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही खाली दिलेले काही मखरांचे नमुने बघू शकता. आणि ऑर्डर करण्यासाठी 9969534555 - सुप्रिया फडके यांच्याशी थेट संवाद साधू शकता.

तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या www.phadkeudyogsamuha.com या वेबसाईट वर जाऊन देखील visit करू शकता.

Please Note - ही सेवा फक्त मुंबई, पुणे आणि ठाण्यात उपलब्ध आहे 🙏

आपणा सर्वांना गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙏🙏
02/04/2022

आपणा सर्वांना गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙏🙏

प्रदोषकाळी लघुरुद्र, सत्यनारायणाची पूजा, तसेच वरद शंकर पूजा जास्त फलदायी असते. १५ मार्च ला प्रदोष होता त्या दिवशी संपन्न...
24/03/2022

प्रदोषकाळी लघुरुद्र, सत्यनारायणाची पूजा, तसेच वरद शंकर पूजा जास्त फलदायी असते. १५ मार्च ला प्रदोष होता त्या दिवशी संपन्न झालेली वरद शंकराची पूजा आम्ही एकांकडे केली होती.

असेच कोणत्याही धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य आणि गुरुजींची व्यवस्था आम्ही करून देतो. तसेच आर्टिफिशियल बुके सुध्धा आम्ही बनवून देतो. यासाठी तुम्ही ९९६९५३४५५५ - सुप्रिया फडके यांच्याशी संपर्क साधू शकता.

वरद शंकराच्या पूजेची मांडणी व नुकतीच पूर्ण केलेली ऑर्डर आपल्यासाठी शेअर करित आहोत.

आपणा सर्वांना होळी व धुलीवंदनाच्या मंगलमय शुभेच्छा.
18/03/2022

आपणा सर्वांना होळी व धुलीवंदनाच्या मंगलमय शुभेच्छा.

फडके उद्योग समूह काही नवीन प्रॉडक्ट्स घेऊन आले आहे  आपल्याला आवडतील याची आम्हाला खात्री आहे. कोणत्याही Occasion साठी बुक...
16/02/2022

फडके उद्योग समूह काही नवीन प्रॉडक्ट्स घेऊन आले आहे आपल्याला आवडतील याची आम्हाला खात्री आहे. कोणत्याही Occasion साठी बुके हवा असल्यास तसेच कोणत्याही धार्मिक विधीसाठी सामान तसेच गुरुजींची व्यवस्था हवी असल्यास तुम्ही 9969534555 या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच बुकेंची किंमत माहिती करून घ्यायची असल्यास तुम्ही inbox मध्ये मेसेज करू शकता. किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधू शकता. 🙏🙏

Address

B-101, Rajanand Society, Eksar Cross Road,. Borge Marg, Borivali (West)
Mumbai
400091

Alerts

Be the first to know and let us send you an email when फडके उद्योग समूह posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to फडके उद्योग समूह:

Share

Category

फडके उद्योग समूह

वेगवेगळ्या विधींसाठी काय साहित्य लागते? ते कोठे मिळते? गुरुजी कुठे उपलब्ध होऊ शकतात? इत्यादी गोष्टींची बरीचशी माहिती आहे. यामुळेच या क्षेत्रात लोकांची - विशेषतः नोकरी करणाऱ्या स्त्रियांची - अडचण दूर करणे आपल्याला शक्य आहे अशी खात्री मला वाटू लागली. म्हणूनच मी ‘फडके उद्योग समूहाची’ स्थापना करण्याचे ठरविले. आपल्या परंपरा जपण्यासाठी लोकांना आवश्यक ते साहाय्य करणे याच हेतूने प्रेरित होऊन आम्ही ‘फडके उद्योग समूह’ घेऊन पुढे आलो आहोत.