Rane Samarthak राणे समर्थक

Rane Samarthak राणे समर्थक political

11/02/2026
यांचे साहेब लोग अंबानींच्या लग्नात नाचणार, बुंदी खाणार. अदानीला घरी बोलवून जेवायला घालणार.BMC मध्ये 25 वर्ष सत्ता असताना...
30/11/2025

यांचे साहेब लोग अंबानींच्या लग्नात नाचणार, बुंदी खाणार. अदानीला घरी बोलवून जेवायला घालणार.
BMC मध्ये 25 वर्ष सत्ता असताना परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर काम घेणार, मराठी माणूस ज्यामुळे देशोधडीला लागला त्या मिल च्या जागा यांचे साहेब लोक विकत घेणार, मुंबईत मराठी माणसाला घर नाही म्हणत स्वतःचे बंगले यांचे साहेब लोक बांधणार आणि यांचे झाझू कार्यकर्ते मराठी प्रेम आम्हाला शिकवणार ???
आणि यांचे कार्यकर्ते म्हणतात मोदींनी देश अंबानी, अदानीला विकला.

मग हे साहेब लोक काय हिस्सा मागायला जातात का त्यांच्याकडे🤔

25/11/2025

बायपासने कशाला.. सरळ रस्त्याने या !!
---- पालकमंत्री नितेशजी राणे

ठरलं तर मग!
29/10/2025

ठरलं तर मग!

सिंधुदुर्गातील कर्जबुडव्यांनी लक्षात ठेवावं 😀
13/10/2025

सिंधुदुर्गातील कर्जबुडव्यांनी लक्षात ठेवावं 😀

पालकमंत्री साहेब, आम्ही सदैव आपल्या सोबत !
11/10/2025

पालकमंत्री साहेब, आम्ही सदैव आपल्या सोबत !

06/10/2025
02/10/2025

इथ दिसना तिथं दिसना
उबाठाच्या मेळाव्याला गर्दीच दिसना...!!

#दसरामेळावा

18/09/2025

मंत्री नितेशजी राणे यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर मत्स्यव्यवसाय खात्यात मोठा बदल..
पहिल्यांदा आम्हाला असे मंत्री भेटले..

मच्छीमार महिलांकडून कौतुक

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rane Samarthak राणे समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share