बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक

  • Home
  • India
  • Mumbai
  • बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक

बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर कडवट व निष्ठावंत शिवसैनिकांसाठी पुरस्कृत पेज.

05/08/2020
असे असतात  #ठाकरे..एसी केबीन मध्ये बसुन,तोंडाला मास्क लाऊन बसणारे नव्हेत..जनता संकटात असते..तेव्हा  #ठाकरे जनते सोबत असत...
18/03/2020

असे असतात #ठाकरे..एसी केबीन मध्ये बसुन,तोंडाला मास्क लाऊन बसणारे नव्हेत..जनता संकटात असते..तेव्हा #ठाकरे जनते सोबत असतात..परंपराच आहे..
अभिमान आहे आम्हांला मुख्यमंत्र्यांचा आमच्या पक्ष प्रमुखांचा आणि आमच्या कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा...
भगवा सलाम साहेब..भगवा सलाम... जय महाराष्ट्र.. !!

 #विनम्र- #अभिवादन अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकर सुपुत्र मराठी मनाचे मानबिंदू हिंदूअस्मितेचे शिरोमनी हिंदुस्थान हिं...
23/01/2020

#विनम्र- #अभिवादन
अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकर सुपुत्र मराठी मनाचे मानबिंदू हिंदूअस्मितेचे शिरोमनी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदुहृदयसम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान #बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त
#विनम्र #अभिवादन

"जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवत आला आहात, जे प्रेम तुम्ही सतत आमच्या कुटुंबीयांना देत आलात, प्राण गेला तरी बेहत्तर पण ...
23/01/2020

"जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवत आला आहात, जे प्रेम तुम्ही सतत आमच्या कुटुंबीयांना देत आलात, प्राण गेला तरी बेहत्तर पण तुमचे सगळ्यांचे उपकार केवळ याच जन्मी नाही तर जितके जन्म मिळतील तितके जन्म आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि राहणार!"
जय महाराष्ट्र.. !!!

चला, नव्या इतिहासाचे साक्षीदार होऊया !वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होताना पाहूया ! चलो शिवतीर्थ ! महाराष्ट्रात ...
27/11/2019

चला, नव्या इतिहासाचे साक्षीदार होऊया !
वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होताना पाहूया !
चलो शिवतीर्थ !
महाराष्ट्रात शिवशाहीच !
मुख्यमंत्री शिवसेनेचाच !

घाबरलो तर शिवसैनिक कसले!पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू !!अरे हिम्मत असती तर दिवसा उजेडात घेतली असती शपथ !!दम लागतो ह्या साठ...
23/11/2019

घाबरलो तर शिवसैनिक कसले!
पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू !!
अरे हिम्मत असती तर दिवसा उजेडात घेतली असती शपथ !!
दम लागतो ह्या साठी हे जे झालं ते ही... कामं !!
*आदेश फक्त मातोश्रीचा !
*परत लढू 🚩🙏

 #बाळासाहेबांचा_लढवय्या_शिवसैनिक...🚩👊🏻 #मान_गये_गुरू_सामनाविर♥     आपल्याला  #तडफदार  #नेतृत्वाला  #माझा_साष्टागं_दंडावत
12/11/2019

#बाळासाहेबांचा_लढवय्या_शिवसैनिक...🚩👊🏻
#मान_गये_गुरू_सामनाविर♥
आपल्याला #तडफदार #नेतृत्वाला #माझा_साष्टागं_दंडावत

हे आहेत खरे बाळासाहेबांचे कडवट आणि निष्ठावंत  शिवसैनिक, गेली १५- २० दिवस छातीत दुखत असताना देखील आपल्या पक्षा साठी स्वतः...
11/11/2019

हे आहेत खरे बाळासाहेबांचे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक, गेली १५- २० दिवस छातीत दुखत असताना देखील आपल्या पक्षा साठी स्वतःच्या तब्यती कडे दुर्लक्ष करून फक्त आणी फक्त शिवसेने साठी लढले..

01/11/2019

एक लक्षात घ्या..
आमच्या संजय राऊतानंचे बॅनर पाकिस्तान मध्ये सुद्धा लागले होते.. 💪💪

शिवसेना विधीमंडळ गटनेते पदीशिवसेनेचा ढाण्या वाघ व कडवट शिवसैनिक  #मा_ना_एकनाथभाई_शिंदे यांची निवडअभिनंदन  #साहेब
31/10/2019

शिवसेना विधीमंडळ गटनेते पदी
शिवसेनेचा ढाण्या वाघ व कडवट शिवसैनिक
#मा_ना_एकनाथभाई_शिंदे यांची निवड
अभिनंदन #साहेब

आयुष्यभर मातोश्रीचा आदेश पाळनारा शिवसैनीक आज प्रचंड बहुमताने आमदार झाला.मा.आमदार.आंबादास दादा दानवे ! ✌️🚩
22/08/2019

आयुष्यभर मातोश्रीचा आदेश पाळनारा शिवसैनीक आज प्रचंड बहुमताने आमदार झाला.

मा.आमदार.आंबादास दादा दानवे ! ✌️🚩

Address

Borivali
Mumbai
400066

Telephone

8850408805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share