01/12/2025
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता
*मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार झोपडपट्टी सुधार विभाग दक्षिण मध्य मुंबई जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष श्री कुणाल भजन गणवीर यांच्या* मार्फत आयोजित केलेल्या
*१) आयुष्मान भारत कार्ड **
🔹 उपयोग:
– पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार (सरकारी/खासगी रुग्णालयात)
*२) आभा कार्ड (Health ID कार्ड)*
🔹 उपयोग:
– हेल्थ आयडी तयार होते
– तुमचे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड सुरक्षित राहतात
*३) ई-श्रम कार्ड ***
🔹 उपयोग:
– असंघटित कामगारांसाठी ओळख
– विमा व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ
४) *रेशन कार्ड - स्मार्ट कार्ड, के वाय* सी*
ह्या मोफत सरकारी योजनेचा लाभ शेकडो सामान्य जनतेने घेतला.
*योजना एवढी प्रभावी झाली की वेळ अपुरा पडला.*
त्यामुळे *_पुढच्या आठवड्यात* सुद्धा_ ही सरकारी योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार झोपडपट्टी सुधार विभाग दक्षिण मध्य मुंबई जिल्हा जनसंपर्क कार्यालयात राबविण्यात येणार आहे.
*याची सर्व जनतेने नोंद घ्यावी🙏*
धन्यवाद,
आपला,
*श्री कुणाल भजन गणवीर,*
(जिल्हाध्यक्ष - दक्षिण मध्य मुंबई)