Aakashdeep Sarvajanik Ganeshotsav Mandal, Bhandup - E

Aakashdeep Sarvajanik Ganeshotsav Mandal, Bhandup - E � उत्सव मराठी अस्मितेचा, गणेशोत्सव पर?

आग्रहाचे निमंत्रण, अगत्याने येणे करावे ♥️सहकुटूंब सहपरिवार यावे 🌺माझा गणेशोत्सव, माझी जबाबदारी 🍁🔥 आकाशदिपचा महाराजा 🔥
17/09/2021

आग्रहाचे निमंत्रण, अगत्याने येणे करावे ♥️

सहकुटूंब सहपरिवार यावे 🌺
माझा गणेशोत्सव, माझी जबाबदारी 🍁

🔥 आकाशदिपचा महाराजा 🔥

🍁 आकाशदिप सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ, भांडुप पुर्व 🍁   काल पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबीरास स्थानिक रहिवाश...
13/09/2021

🍁 आकाशदिप सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ, भांडुप पुर्व 🍁

काल पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबीरास स्थानिक रहिवाशी व मित्रमंंडळींनी भरभरुन प्रतीसाद दिला, त्यामुळे आपला हा लोकसेवेचा उपक्रम चांगल्याप्रकारे पार पडला...

मंडळाचा सन्मान करताना भांडुपचे उत्सव व रक्तवीर भांडुपकर संस्थेचे पदाधिकारी 🌺
विशेष आभार - भांडुपचे उत्सव व रक्तवीर भांडुपकर ♻️

आकाशदिप सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ...    १२/०९/२०२१ ,आयोजित भव्य रक्तदान शिबीर 🙏विशेष आभार - भांडुपचे उत्सव...
12/09/2021

आकाशदिप सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ...
१२/०९/२०२१ ,आयोजित भव्य रक्तदान शिबीर 🙏

विशेष आभार - भांडुपचे उत्सव व रक्तवीर भांडुपकर 🌺

रक्तदानाच्या या लोकसेवेच्या उपक्रमाला आपण दिलेल्या भरभरुन प्रतिसादाबद्दल मंडळ आपले आभारी आहे...

!! उत्सव मराठी अस्मितेचा, गणेशोत्सव परंपरेचा !!

आकाशदिपचा महाराजा मंडप पुजन २०२१ ❤लवकरच अवतरतोय एका नवीन रुपात... 🍁
29/08/2021

आकाशदिपचा महाराजा मंडप पुजन २०२१ ❤
लवकरच अवतरतोय एका नवीन रुपात... 🍁

🇮🇳 अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन चिरायु होवो 🇮🇳    ❤ उत्सव मराठी अस्मितेचा, गणेशोत्सव परंपरेचा ❤
15/08/2021

🇮🇳 अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन चिरायु होवो 🇮🇳


❤ उत्सव मराठी अस्मितेचा, गणेशोत्सव परंपरेचा ❤

♻️ "रक्तदान हेच श्रेष्ठदान" ♻️    भांडुपचे उत्सव व रक्तवीर भांडुपकर यांच्या सहकार्याने आकाशदिप सार्वजनिक गणेशोत्सव व नवर...
11/08/2021

♻️ "रक्तदान हेच श्रेष्ठदान" ♻️

भांडुपचे उत्सव व रक्तवीर भांडुपकर यांच्या सहकार्याने आकाशदिप सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळाने गणेशोत्सव कालावधीत रविवार दिनांक "१२ सप्टेंबर २०२१" रोजी रक्तदानाचा उपक्रम हाती घेण्याचे योजिले आहे. तरी ज्या रक्तदात्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे मंडळामध्ये नोंदणी करावीत. हि नम्र विनंती... ❤

🍁 "उत्सव मराठी अस्मितेचा, गणेशोत्सव परंपरेचा" 🍁

01/08/2021

लवकरच येत आहे ❤

#आकाशदिपचा_महाराजा_ 🔥

01/09/2020

यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला 🙂

एक लढाई, कोरोना विरुद्ध,
घरी राहु, कोरोनाला हरवु 🙏🙏🙏

पुढल्या वर्षी असेल,,, तोच उत्साह, तोच जल्लोष आणि
आगमन होईल तुझ एका नवीन रुपात... ❤💜🧡

🔱 # #आकाशदिपचा_महाराजा_Official_🔱

Address

Aakashdeep Soc. Juvekar Marg, Bhandup (E) Mumbai
Mumbai
400042

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aakashdeep Sarvajanik Ganeshotsav Mandal, Bhandup - E posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category