25/08/2026
"ईद मिलाद-उन-नबीच्या या पवित्र प्रसंगी, मी मुंबईतील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना, भगिनींना आणि मित्रांना मनापूर्वक शुभेच्छा देते. हा सुंदर सण आपल्यातील बंधुभाव अधिक दृढ करो आणि आपल्या शहराच्या विविधतेतील एकतेचा वारसा अधिक समृद्ध करो. हा पवित्र दिवस तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. ईद मिलाद-उन-नबी मुबारक!"
रोशना शाह
सरचिटणीस,
मुंबई काँग्रेस