महाराष्ट्र स्वाभिमान विद्यार्थी संघटना

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र स्वाभिमान विद्यार्थी संघटना

महाराष्ट्र स्वाभिमान विद्यार्थी संघटना Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र स्वाभिमान विद्यार्थी संघटना, Political organisation, Deccan Court , Behind Movie Time Suburbia, Swami Vivekanand Road, Bandra West, Mumbai.

नितेश नारायणराव राणे साहेब हे महाराष्ट्रातील वादळ सर्व स्तरातून महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत आहेत त्यातीलच एक भाग म्हणजे नितेश राणे साहेबांची स्वाभिमान विद्यार्थी संघटना. स्वाभिमान विद्यार्थी संघटना हि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कायम आक्रमक असणारी संघटना.
विद्यार्थ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम स्वाभिमान विद्यार्थी संघटना करत आहे. कुठलेही जाती भेद न पाळता सर्वांना एकत्र आणून विद्यार

्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे काम स्वाभिमान विद्यार्थी संघानेकडून केले जात आहे.
स्वाभिमान संघटना
संस्थापक /अध्यक्ष :- नितेश नारायणराव राणे साहेब.
स्वाभिमान विद्यार्थी संघटना
महाराष्ट्र अध्यक्ष :- प्रथमेश कोळंबकर.
उपाध्यक्ष :- विक्रांत आचरेकर.
महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य:- राजन माजगावकर.
महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य:- रोहन देसाई.
मुंबई विद्यापीठ संपर्क प्रमुख - सचिन सुनिल मिरगे (मो. :- 8082682459)
पुणे जिल्हा अध्यक्ष - अजित जाधव
मंगळवेढा जिल्हा अध्यक्ष - कैलास कसबे
ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष - सुशील सपकाळ
गोराई संघटक - अर्जुन कुकडे
घाटकोपर तालुका अध्यक्ष - शिवाजी शेरे
घाटकोपर पूर्व विभाग संघटक - देवा पवार
मुलुंड तालुका अध्यक्ष - ओंकार सुर्वे
अंधेरी पूर्व विभाग संघटक - प्रथमेश बर्गे
कीर्ती कॉलेज युनिट अध्यक्ष - सौरभ गावडे

Address

Deccan Court , Behind Movie Time Suburbia, Swami Vivekanand Road, Bandra West
Mumbai
400050

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र स्वाभिमान विद्यार्थी संघटना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share