Omkar Shisode

Omkar Shisode शिवसेना ~ युवासेना

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
07/03/2025

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

05/07/2024

दिघे साहेबांनी अनेक लोकांचे जीवन आनंदमय केले आहे, त्यामुळे आज लाखो लोकांच्या घरी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे फोटो आहेत.

05/07/2024
05/07/2024
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२४ 🧿❤️🙏🏻🌺
28/06/2024

अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२४ 🧿❤️🙏🏻🌺

मदर डेअरी येथील जागेवर कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन न होता त्याठिकाणी बॉटनिकल गार्डन आणि क्रीडासंकुल बांधणे संदर्भात राज्...
27/06/2024

मदर डेअरी येथील जागेवर कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन न होता त्याठिकाणी बॉटनिकल गार्डन आणि क्रीडासंकुल बांधणे संदर्भात राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सदर निवेदन कुर्ला येथील स्थानिक रहिवासी आमदार श्री. मंगेश कुडाळकर यांनी सादर केले.

Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!💐🙏🏻
26/06/2024

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!💐🙏🏻

मोरया मोरयामी बाळ तान्हे,तुझीच सेवा करु काय जाणेअन्याय माझेकोट्यानुकोटीमोरेश्वरा बातु घाल पोटीअंगारकी संकष्टी चतुर्थीच्य...
25/06/2024

मोरया मोरया
मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे
कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा
तु घाल पोटी

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!🧿❤️🙏🏻🌺

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Shisode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share