DDSahyadri

DDSahyadri Official Page of Doordarshan Sahyadri
(224)

04/06/2026

एकच्या बातम्या | DD Sahyadri News Live | दि. 04.06.2026

04/06/2026

सखी सह्याद्री | SAKHI SAHYADRI | दि. 04.06.2026

 #रुचिरा - स्वाद, परंपरा आणि आरोग्याचा परफेक्ट संगम.रेसिपी :- मिनी प्रॉन्स भाकरी टॅकोज सहभाग :- शेफ पार्थ पडवळ प्रसारण :...
04/06/2026

#रुचिरा - स्वाद, परंपरा आणि आरोग्याचा परफेक्ट संगम.

रेसिपी :- मिनी प्रॉन्स भाकरी टॅकोज
सहभाग :- शेफ पार्थ पडवळ

प्रसारण :–
शुक्रवार दि. 05/06/2026 सकाळी 11:30 वा आणि सायं. 04:00 वा.

आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर...

#रुचिरा

04/06/2026

अकराच्या बातम्या | DD Sahyadri News Live | दि. 04.06.2026

04/06/2026

🌱 मातीचे आरोग्य जपा, शेतीचे भविष्य घडवा! केंद्र शासनाच्या ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत संतुलित खतांचा वापर, मृदा परीक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींचा संदेश देशभर पोहोचविण्यात येत आहे. या विशेष अभियानाविषयी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घ्या.

आमची माती आमची माणसं...विषय :- बीजप्रक्रियेचे महत्व विषय :- यशोगाथा - फुलशेतीतून समृद्धी  प्रसारण :-गुरुवार दि. 04/06/20...
04/06/2026

आमची माती आमची माणसं...

विषय :- बीजप्रक्रियेचे महत्व

विषय :- यशोगाथा - फुलशेतीतून समृद्धी

प्रसारण :-
गुरुवार दि. 04/06/2026 सायं. 06:30 वा

आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर...

🌱 मातीचे आरोग्य जपा, शेतीचे भविष्य घडवा! केंद्र शासनाच्या ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत संतुलित खतांचा वापर, मृदा परीक्षण आण...
04/06/2026

🌱 मातीचे आरोग्य जपा, शेतीचे भविष्य घडवा! केंद्र शासनाच्या ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत संतुलित खतांचा वापर, मृदा परीक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींचा संदेश देशभर पोहोचविण्यात येत आहे. या विशेष अभियानाविषयी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घ्या.

04/06/2026

साडेआठच्या बातम्या I Live दि. 04.06.2026 | DD Sahyadri News

04/06/2026

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या लाडक्या कलाकाराला दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून हार्दिक शुभेच्छा.

अशोक सराफ यांची विशेष मुलाखत “झलक ताऱ्यांची” या कार्यक्रमात पाहायला विसरू नका!
YouTube Link : https://youtu.be/cs1YHvb9z9U?si=jzRubkGd27IYBlLN

04/06/2026

गुड मॉर्निंग सह्याद्री | GOOD MORNING SAHYADRI I 04.06.2026

Address

P. B. Marg, Worli
Mumbai
400030

Alerts

Be the first to know and let us send you an email when DDSahyadri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DDSahyadri:

Share