SAI SWAR Bhajan Mandal

SAI SWAR Bhajan Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SAI SWAR Bhajan Mandal, Social service, century mill compound , worli mumbai, Mumbai.

06/01/2024
*||श्री गणेशाय नम:||**||ॐ श्री साईंनाथाय नम:||**||साईंची कृपा आम्हावर जाहली||**||भजन सेवेतून साई स्वर झाली||**आग्रहाचे न...
30/11/2022

*||श्री गणेशाय नम:||*
*||ॐ श्री साईंनाथाय नम:||*

*||साईंची कृपा आम्हावर जाहली||*
*||भजन सेवेतून साई स्वर झाली||*

*आग्रहाचे निमंत्रण*

साई राम,
आपणांस सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या *साई स्वर भजन मंडळ (वरळी)* च्या *७व्या वर्धापन दिनाचे अवचित्यसाधून *श्री साई सत्चरित्र अखंड पारायणाचे* आयोजन करण्यात येत आहे.

पारायण *शनिवार दिनांक ०३ डिसेंबर* *ते *रविवार दिनांक ०४ डिसेंबर* पर्यंत करण्याचे योजले आहे

*कार्यक्रमाची रूपरेषा*

*दिनांक - ०३ डिसेंबर २०२२*

दुपारी १२ वाजता- मध्यान्ह आरती
दुपारी १.०० वाजता- पारायणास प्रारंभ
सायंकाळी ७:३० वाजता- धुपारती

*दिनांक ०४ डिसेंबर २०२२*

दुपारी १२ वाजता - श्री साईंनाथांची महाआरती
तसेच श्री साई सत्चरीत्र पारायणाची सांगता

इच्छुक वाचकांनी आपली नावे व वाचनाची वेळ खालील दिलेल्या संपर्कावर कळवावी.

*विलास करगुटकर*
*९८९२०९१५३२*/ *८६५७४१०४२८*

*श्रीधर राणे*
*९९८७२१७७१२*

*पत्ता:-*
बि. नं. १ व २ चे पटांगण
सेंच्युरी काॅटर्स, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी बावनचाळ, दूरदर्शन शेजारी
मुंबई - ४०० ०३०.

*आपलेच*
*साईस्वर भजन मंडळ (वरळी)*

*॥ साई म्हणे तोची तोची झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ॥*

*🙏ओम साई राम🙏*

06/09/2020

आज साईस्वर भजन मंडळाला *साईंचा भजनी सोहळा भाग १२* साठी संधी उपलब्ध झाली होती परंतु काही तांञिक अडचणीतमुळे साईस्वरकडुन कोणतेच भजन लाईव्ह होऊ शकले नाही त्यामुळे संपूर्ण साईस्वर परिवाराकडुन सर्व साईभक्तांची जाहिर माफी मागतो.
लाइव्ह कार्यक्रम न दिसल्यामुळे साईस्वर मंडळाने तुमच्यासमोर साईंचा भजनी सोहळा भाग १२ मध्ये ठरल्याप्रमाणे भजने रेकोर्ड केली आहेत.
ही वेडीवाकडी सेवा सर्वांनी मान्य करुन घ्यावी हि विनंती
तसेच साईंचा भजनी सोहळाच्या संपूर्ण टिमचे आम्ही ऋणी आहोत त्यांनी साईस्वर भजन मंडळाला जी संधी दिली त्याबद्दल मंडळाकडून सर्व टिमचे खुप खुप आभार.

विडीअोमध्ये काही चूक झाली असल्यास माफी असावी.

https://youtu.be/wP8CLuZ_JqM*चिंतामणी देव माझा*🙏🎶🎵🎤संकल्पना /गीतकार/ गायक*सुदेश सुभाष परब*गायिका *श्वेतल टावरी*संगीत संय...
30/08/2020

https://youtu.be/wP8CLuZ_JqM

*चिंतामणी देव माझा*🙏🎶🎵🎤

संकल्पना /गीतकार/ गायक
*सुदेश सुभाष परब*

गायिका
*श्वेतल टावरी*

संगीत संयोजक/ कीबोर्ड/प्रोग्रामिंग
*सचिन नाईक*

वाद्यसंयोजक/ऑक्टोपॅड/साईड रिदम
*विराज सावंत*

वादक
*पखवाज- ओमकर शिंदे*
*तबला- भावेश गायकवाड*

छायाचित्रण आणि छायांकन
*सागर पांचाळ, सचिन नाईक आणि *सुदेश परब*

विशेष आभार
*स्वराधीन परिवार, साईस्वर वरळी, शेखर जाधव, मयूर पांचाळ, सिद्धेश बांबरकर, प्रसाद परसनाईक, स्वप्नपूर्ती गणेश मंदिर (कोकण नगर, जोगेश्वरी)*

व्हिडिओ प्रोग्रामिंग
*सचिन नाईक*

ध्वनी मुद्रण
*साईज्ञा होम स्टुडिओ*

निर्माते
*स्वराधीन वाद्यवृंद, जोगेश्वरी मुंबई*

*Like share आणि subscribe करायला विसरू नका*🤘👍

चिंतामणी देव माझा🙏🎶🎵🎤 संकल्पना /गीतकार/ गायक सुदेश सुभाष परब गायिका श्वेतल टावरी संगीत संयोजक/ कीबोर्ड/प्रोग्र.....

 #स्वराधीननवीन UNPLUGGED
24/03/2020

#स्वराधीन
नवीन UNPLUGGED

Song Credits : Music Arranger & Keyboard : Sachin Naik Singer: Anuj Kadam Drum : Kiran Dandekar Cajon : Viraj Sawant Guitar : Tejas Sawant Dholki : Roshan Bo...

New sai unplugged released Few hours to go.....
24/03/2020

New sai unplugged released
Few hours to go.....

15/02/2020

*एका वर्षाने पुन्हा एकदा पालखी सोहळ्याच्या शोभायात्रेत नवी मुंबईमध्ये आपलं साईस्वर वरळी येतंय साई पालखीची रंगत वाढवायला आणि साईभक्तांना साईभजनात नाचवायला*

🙏 *साई स्वर भजन मंडळ वरळी*🙏🎹🎤
प्रस्तुत
" *सोहळा साई गीतांचा*"
@ भजनाचा कार्यक्रम @
दि. *१६/०२/ २०२०*

शोभायात्रा निघण्याचे स्थळ :-
*साईबाबा मंदिर, रंगोली हॉटेल जवळ,सेक्टर ३ नेरूळ , नवीमुंबई*

वेळ :- *संध्याकाळी ६:०० वा.*
लवकर या आणि या सोहळ्याचा आनंद घ्या🙏

Instagram -https://www.instagram.com/saiswar_bhajan_mandal_worli/?hl=en

Facebook:-https://www.facebook.com/profile.php?id=100011189498517

Whatsapp:- https://chat.whatsapp.com/5QLWnQJd0gQEQ2j9wD7H06

YouTube -https://www.youtube.com/channel/UCdIVaU7ZlCqkB7bvJA55-NQ?view_as=subscriber

Location:-https://g.co/kgs/rAB7cS

Welcome back to Instagram. Sign in to check out what your friends, family & interests have been capturing & sharing around the world.

29/01/2020

28-1-2020

25/01/2020

*साई स्वर भजन मंडळ, वरळी**चौथा वर्धापन दिन सोहळा**सोहळा_आनंदाचा**वर्धापन_साईस्वरचा*चौस्ष्ट कलांचा अधिपती श्री गजानन आणि ...
25/11/2019

*साई स्वर भजन मंडळ, वरळी*
*चौथा वर्धापन दिन सोहळा*

*सोहळा_आनंदाचा*
*वर्धापन_साईस्वरचा*

चौस्ष्ट कलांचा अधिपती श्री गजानन आणि ब्रम्हांड नायक सदगुरू श्री साईनाथांच्या कृपार्शिवादाने *साई स्वर भजन मंडळ,वरळी* आपला चौथा वर्धापन दिन सोहळा *रविवार दिनांक ०१ डिसेंबर २०१९* रोजी साजरा करत आहे.

ह्या वर्षी साई स्वर सर्व दिग्गज आणि उद्यनमूख कलाकारांना आपली कला सादर करण्याकरीता एक हक्काचं व्यासपीठ देत आहे. *"तुमची कला आमचा मंच"* ह्या संकल्पनेवर आम्ही तुम्हा सर्वांना आपली कला सादर करण्याकरिता आमंत्रित करतो.

वर्धापन दिन सोहळा - कार्यक्रम रुपरेखा
सायंकाळी ७:०० वाजता - ब्रम्हांड नायक सदगुरू श्री साईनाथांची आरती
सायंकाळी ७:३० ते रात्री १०:०० पर्यंत - तुमची कला आमचा मंच ह्या संकल्पनेवर आधारित *साई स्वर मैफिल*

तर मग जरूर या आणि आपल्या कलेने सर्वांना मंत्रमुग्ध करा.

पत्ता:-
साई स्वर कला मंच
ईमारत क्रमांक १ व २ मधील पटांगण,
सेंच्युरी मिल कामगार वसाहत वसाहत ,
पांडुरंग बुधकर मार्ग, दुर्दशन शेजारी,
वरळी, मुंबई - ४०००३०

संपर्क :-
सुदेश परब :- ९८७०८ ४९०२७
सागर करगुटकर :- ९७६९४ ९९७०२

आपला नम्र,
साई स्वर भजन मंडळ,वरळी

*साईस्वर भजन मंडळ वरळी येतंय सलग तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा विरार नगरी गाजवणार साईभक्तांना नाचवणार...*🙏 *साई स्वर भजन मंड...
22/11/2019

*साईस्वर भजन मंडळ वरळी येतंय सलग तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा विरार नगरी गाजवणार साईभक्तांना नाचवणार...*

🙏 *साई स्वर भजन मंडळ वरळी*🙏🎹🎤
प्रस्तुत
" *सोहळा साई गीतांचा*"
@ भजनाचा कार्यक्रम @
दि. *२३/११/ २०१९*

स्थळ :-
*ऋषीकुटीर को. आॅप. होॅ. सोसायटी लि.*
*वाय के नगर, बोलिंज, विरार वेस्ट*

वेळ :- *रात्रौ ८:०० वा.*
लवकर या आणि या सोहळ्याचा आनंद घ्या🙏

Instagram -https://www.instagram.com/saiswar_bhajan_mandal_worli/?hl=en

Facebook:-https://www.facebook.com/profile.php?id=100011189498517

Whatsapp:- https://chat.whatsapp.com/5QLWnQJd0gQEQ2j9wD7H06

YouTube -https://www.youtube.com/channel/UCdIVaU7ZlCqkB7bvJA55-NQ?view_as=subscriber

Location:-
https://maps.google.com/?q=Unnamed+Road%2C+Chintamani+Vihar%2C+Tirupati+Nagar+Phase+II%2C+Tirupati+Nagar%2C+Virar+West%2C+Virar%2C+Maharashtra+401303&ftid=0x3be7aa27e42ff333:0x382b9e5a64d2faac

Address

Century Mill Compound , Worli Mumbai
Mumbai

Telephone

9930071469

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAI SWAR Bhajan Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SAI SWAR Bhajan Mandal:

Share

Category