30/08/2015
|| निमंत्रण ||
सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी आपल्या महा ई सेवा केंद्र कुर्ला पश्चिम येथे सोमवार दिनांक 31/08/2015 रोजी श्री गणेश पुजन व होम हवनाचे आयोजन केले आहे. तरी त्याचा सर्व मित्र परिवाराने ह्याचा लाभ घ्यावा..
आपला,
चेतन चव्हाण, विशाल प्रभाळे, योगेश बांदल.
सई चव्हाण, सारीका प्रभाळे, सुषमा बांदल.
आपल्या सर्वांची उपस्थीती आम्हास प्रार्थनीय आहे.
वेळ सायकाळी 6 पासुन.