AISAMaharashtra

Directions

AISAMaharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AISAMaharashtra, Political organisation, Mumbai, Mumbai.

MUMBAI IS RISING!AISA successfully concluded its meeting in Mumbai, bringing together students from universities and col...
19/08/2026

MUMBAI IS RISING!

AISA successfully concluded its meeting in Mumbai, bringing together students from universities and colleges across the city. ✊🏽🚩

From discussions to action, members chalked out plans to take the GEN Z RISING Campaign forward and make the 24 August events a massive success during Comrade Neha’s visit to Mumbai.

🚩 The revolutionary banner of AISA is spreading.
⚡ GEN Z RISING: Chapter Maharashtra is coming soon!

AISA - All India Students' Association

🔴 GEN Z RISING विद्यार्थी-युवांचा देशव्यापी संघर्ष!जंतर-मंतरच्या आंदोलनाचा वारसा पुढे नेत,आयसा (AISA) च्या राष्ट्रव्यापी...
18/08/2026

🔴 GEN Z RISING विद्यार्थी-युवांचा देशव्यापी संघर्ष!

जंतर-मंतरच्या आंदोलनाचा वारसा पुढे नेत,
आयसा (AISA) च्या राष्ट्रव्यापी ‘GEN Z RISING’ अभियानात सहभागी व्हा!

कॉ. नेहा यांचा महाराष्ट्र दौरा!

मुंबई : २४ ऑगस्ट
पुणे : २६ ऑगस्ट
नागपूर : २७ ऑगस्ट

✊ आमच्या प्रमुख मागण्या
1. NTA रद्द करा!
2. NEP रद्द करा!
3. शिक्षण आणि रोजगाराची हमी द्या!

🔴 चला, GEN Z RISING मध्ये सहभागी होऊया!

✊ विद्यार्थी-युवा संघर्ष मजबूत करूया!

🚩 नवा भारत — नवे जग घडवूया!

AISA - All India Students' Association

16/08/2026

✊🏽 पुण्यात AISA ची दमदार बैठक!

संघटन, संघर्ष आणि परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल पुढे! 🚩

AISA - All India Students' Association

आईसा पुणे युनिट बैठक संपन्न ! श्रमिक भवन येथे ऑल इंडिया स्टूडेंट असोसियेशन ची बैठक पार पडली. कॉ.नितीश कुमार यांनी बैठकील...
16/08/2026

आईसा पुणे युनिट बैठक संपन्न !

श्रमिक भवन येथे ऑल इंडिया स्टूडेंट असोसियेशन ची बैठक पार पडली. कॉ.नितीश कुमार यांनी बैठकीला संबोधित करत, आईसा ची ३६ वर्षातील वाटचाल,जंतर मंतरवरील आंदोलन आणि पुढील संघटन नियोजन याबाबत चर्चा केली.

पुण्यातील विविध कॉलेजमधील तरुण तरुणी बैठकीला उपस्थित होते. येत्या २६ तारखेला होणाऱ्या Zen-z Risings Tour कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नियोजन करण्यात आले.

बैठकीला महाराष्ट्र आइसा प्रभारी कॉ. नितीश कुमार यांच्यासह भाकपामाले राज्यसचिव कॉ. उदय भट, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. प्रदीप यसंबरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

जय भीम! लाल सलाम! इनक्लाब जिंदाबाद!

AISA - All India Students' Association

Address

Mumbai
Mumbai
4000039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AISAMaharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share