Amit Kumbhirkar- AAP

Amit Kumbhirkar- AAP Aam Adami Party ward president

05/12/2025
सर्व नागरिकांना डॉ राजेंद्र प्रसाद जयंती आणि वकील दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
03/12/2025

सर्व नागरिकांना डॉ राजेंद्र प्रसाद जयंती आणि वकील दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

तक्रारीनंतर बीएमसी ने रस्त्यावरील खड्डे भरले
25/09/2025

तक्रारीनंतर बीएमसी ने रस्त्यावरील खड्डे भरले

भाई बाल मुकुंद मार्ग जो चिंचपोकळी स्टेशन ला जातो तिथे खुप खड्डे पडले आहेत. पाऊस आला की हे खड्डे भरतात आणि रस्ता न दिसल्य...
23/09/2025

भाई बाल मुकुंद मार्ग जो चिंचपोकळी स्टेशन ला जातो तिथे खुप खड्डे पडले आहेत. पाऊस आला की हे खड्डे भरतात आणि रस्ता न दिसल्यामुळे अपघात होऊ शकतात तरी लवकरात लवकर खड्डे भरून घ्या. आणि जे कोणी हे रोड बनवले आहेत त्या कंत्राटदारावर कार्यवाही करावी
अमित कुंभिरकर
समाजसेवक

07/09/2025

आम आदमी पार्टी तर्फे विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्त, मंडळ आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आणि गोड मिठाई वाटण्याचे कार्य काल व्ही पी रोड गिरगांव येथे गणेश विसर्जन दिवशी संपन्न झाले

बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्याअमित कुंभीरकर
13/04/2025

बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या
अमित कुंभीरकर

19/01/2025

आपची १० वर्षांची डॉक्युमेंट्री ट्रेलर.
कट्टर देशभक्त पार्टी, आम आदमी पार्टी.

आपले माझी पंतप्रधान, अर्थमंत्री, आरबीआई चे राज्यपाल मनमोहन सिंह हे कालवश झाले. त्यांच्या आसिम कर्तृवाला  मानाचा मुजरा. ज...
27/12/2024

आपले माझी पंतप्रधान, अर्थमंत्री, आरबीआई चे राज्यपाल मनमोहन सिंह हे कालवश झाले. त्यांच्या आसिम कर्तृवाला मानाचा मुजरा.
जय हिंद

भायखळ्याचे युवा नेतृत्व,  कर्तव्यनिष्ठ, अपक्ष उमेदवार गिरीष वऱ्हाडी यांना प्रचंड मतानी विजयी करा.
07/11/2024

भायखळ्याचे युवा नेतृत्व, कर्तव्यनिष्ठ, अपक्ष उमेदवार गिरीष वऱ्हाडी यांना प्रचंड मतानी विजयी करा.

22/10/2024

भायखळ्याच युवा नेतृत्व.
गिरीश वऱ्हाडी

09/10/2024

टाटा समुहाचे माझी चेयरमन
आणि भारतरत्न रतन टाटा यांचे निधन झाले.
आम्ही भारतीय आपले कायम आभारी राहू.
🌹भावपूर्ण श्रधांजली🌹

"सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही"दिल्ली च्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवनारेमनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली 17 ...
09/08/2024

"सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही"
दिल्ली च्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवनारे
मनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली 17 महीने तुरुंगात इडी ने ठेवल होत. आज त्यांना जमीन भेटला. सत्याचा विजय झाला.
अमित कुंभिरकर
आम आदमी पार्टी

Address

Kalachowki
Mumbai
400033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit Kumbhirkar- AAP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category