26/01/2025
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शाखा क्र. २१८ तर्फे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मित्तल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने विभागातील नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले