अजित चव्हाण Ajit Chavan

अजित चव्हाण Ajit Chavan प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी - महाराष्ट्र राज्य

एनडीटीव्ही मराठीच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाची बाजू मांडताना...
15/04/2025

एनडीटीव्ही मराठीच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाची बाजू मांडताना...

22/07/2023
Happy birthday...देवेंद्रजी... काल विधान भवन मधल्या उपमुख्यमंत्री कार्यालयात दिवसभराचं कामकाज आटोपल्यावर वाढदिवसाच्या पू...
22/07/2023

Happy birthday...देवेंद्रजी... काल विधान भवन मधल्या उपमुख्यमंत्री कार्यालयात दिवसभराचं कामकाज आटोपल्यावर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून वाढदिवसानिमित्त पोस्टर बाजी करू नये त्याऐवजी देशभर सेवा कार्य करून वाढदिवस साजरा करावा अस आवाहन करण्यात येतं. ते पाळले गेले पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. वाढदिवसाच्या दिवशी देवेंद्रजी सुद्धा सेवा कार्यात मग्न असतात आज पहाटे सकाळी सहा पासून गडचिरोलीच्या दुर्गम भागात देवेंद्रजी दौऱ्यावरती आहेत. इतरांपेक्षा वेगळा असणाऱ्या माझ्या नेत्याचा म्हणूनच अभिमान वाटतो. आमच्या ऊर्जावान नेतृत्वाला मनापासून शुभेच्छा! वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी देवेंद्रजींना उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो या शुभेच्छा!
HAPPY BIRTHDAY BOSS
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
Chandrakant Patil
Shrikant Tara Pandit Bharatiya

राज्याचा पंचामृत द्योतक अर्थसंकल्पराज्याचे सह मुख्यप्रवक्ते अजित चव्हाण यांचे प्रतिपादनLokmat ePaper
11/03/2023

राज्याचा पंचामृत द्योतक अर्थसंकल्प
राज्याचे सह मुख्यप्रवक्ते अजित चव्हाण यांचे प्रतिपादन








Lokmat ePaper

Lokmat Marathi Newspaper: Get Latest ePaper in Marathi with one of the most popular Marathi newspaper Lokmat. Click here to read Today's Lokmat ePaper in Marathi.

Rana with devendraji❤महत्वपूर्ण चर्चा राणा- कैसे है आप?देवेंद्रजी- मै अच्छा हूं राणा - आप मुझे मोदीजीसे कब मिलाओगे? देवे...
25/04/2022

Rana with devendraji❤

महत्वपूर्ण चर्चा
राणा- कैसे है आप?
देवेंद्रजी- मै अच्छा हूं
राणा - आप मुझे मोदीजीसे कब मिलाओगे?
देवेंद्रजी - जल्दी ही मिलवाऊंगा! पर मोदीजी से आप क्या बात करोगे?
राणा - मैने अभी तक सोचा नही....जब मिलूंगा तो बहोत सारी बात करनी है...
देवेंद्रजी- गडगडाटी हास्य आणि राणाला गोडगोड पापा... राजकारणात धकाधकीत मूड बदलवणारी भेट❤

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अजित चव्हाण Ajit Chavan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अजित चव्हाण Ajit Chavan:

Share