Maharashtra Security Force - MSSC

Maharashtra Security Force - MSSC THIS IS NOT OFFICIAL ACCOUNT THIS IS NOT OFFICIAL ACCOUNT


The motto of the Corporation is 'Safety and Trust'.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा आजचा दिवस अर्थात अक्षय्य तृतीया. आपणा सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुखसमृद्धी लाभो हीच शुभे...
22/04/2023

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा आजचा दिवस अर्थात अक्षय्य तृतीया. आपणा सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुखसमृद्धी लाभो हीच शुभेच्छा.
#अक्षय_तृतीया

21/03/2023
रंगपंचमीचा सण रंगांचाआगळ्या-वेगळ्या ढंगाचावर्षाव करी आनंदाचा.रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
18/03/2022

रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा.

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजा धिराज, मह...
19/02/2022

प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर, राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय..!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये ७००० पदांची भरती
25/02/2020

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये ७००० पदांची भरती

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये ७००० पदांची भरती

▪पदाचे नाव : सुरक्षा रक्षक (पुरूष)

▪शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण

▪वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षापर्यंत (३१/०१/१९९२ ते ३१/०१/२००२ दरम्यान जन्मलेले उमेदारच पात्र)

▪शारीरिक पात्रता :

▪पुरूष उमेदवार

▪उंची - १७० सें.मी. पेक्षा कमी नसावी

▪वजन - ६० कि.ग्रॅ. पेक्षा कमी नसावे

▪छाती - न फुगवता ७९ सें.मी. वा जास्त. , फुगवून - किमान ५ से.मी. [Expansion]

➡अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० मार्च २०२० (०५.०० वाजेपर्यंत)

➡अधिक माहितीसाठी :
http://bit.ly/2VrXzui

➡ऑनलाईन अर्जाकरिता :
http://bit.ly/32nkQze

Happy Republic Day 2020
26/01/2020

Happy Republic Day 2020

Address

Maharashtra State Security Corporation 30/B, World Trade Centre, Ground Floor, Prakash Pethe Marg, Cuffe Parade
Mumbai
400005

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

022-22151671 / 70

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Security Force - MSSC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Security Force - MSSC:

Share