03/07/2021
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाने वाढती महागाई व इंधन दरवाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी LGBT सेल चे पदाधिकारी यांनी मुंबईतील विविध विभागातील आंदोलनात सहभागी होऊन सहकार्य केले.आदरणीय खासदार मा. सूप्रिया ताई सुळे यांच्या राजकिय स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नाने LGBT समुदायाला हा सन्मान व सहकार्य मिळत आहे याचे खूप समाधान व आनंद आहे.
Jayant Patil - जयंत पाटील Supriya Sule Nationalist Congress Party - NCP
Lokshahi Live | Lokshahi News | Maharashtra Weekend Lockdown | IPL 2021 | Mahar...