Mumbai Digital Sakha 52

Mumbai Digital Sakha 52 Gokuldham, Jogeshwari

13/05/2024

नाम गुंजे धरती पर
महाराष्ट्र में एक ही नाम दमदार
अमोल कीर्तीकर... नाम है
अमोल कीर्तीकर


#अपना_अमोल

13/05/2024

13/05/2024
13/05/2024

संजय निरुपम जवाब दो....?
फिर एक बार जनता के सामने आके खुल के बोलिये...
कहा गया जिम का घो ..टा ..ला

जवाब की राह देख रहे हैं.....


आज मुंबई मध्ये शासनाचे रस्ते स्वच्छ अभियान चालु आहे पण ह्याच शासनाला आरे मध्ये रस्तेच नाही हे दिसत नाही  मुंबई मध्ये असल...
04/01/2024

आज मुंबई मध्ये शासनाचे रस्ते स्वच्छ अभियान चालु आहे पण ह्याच शासनाला आरे मध्ये रस्तेच नाही हे दिसत नाही मुंबई मध्ये असलेल्या आरेंच्या लाखो नागरिकांच्या घरी जाताना साधा रस्ता सुद्धा राहिला नाही हे दिसत नाही ना रोड ला लाईट नाही घराला लाईट नाही गरीब कष्टकरी लोकांच्या घराला दुरुस्ती साठी परवानगी नाही अश्या परिस्थिती मध्ये सरकार चे लक्ष वेधण्यासाठी घेतलेले १४-१-२०२४ सकाळी ११ वाजता युनिट ५ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथिल आंदोलनाची बातमी लोकमत ने घेतली आहे तरी आपण सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावावी व आपल्या मुलाबाळांना असलेला त्रास ह्या शासनाला आपल्या एकीच्या माध्यमातून दाखवावा .🙏🙏🙏🙏

13/10/2023

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले प्रमुख मुद्दे.

🙏❤️ श्री गणेश चतुर्थी निमित्तसर्वाना मंगलमयहार्दिक शुभेच्छा.🙏🧨
19/09/2023

🙏❤️ श्री गणेश चतुर्थी निमित्त
सर्वाना मंगलमय
हार्दिक शुभेच्छा.🙏🧨

गेले 50 वर्षे आरे तलावात  गणपति विसर्जन केले जात होते .परंतु आता च्या सरकारने  आरे च्या सौंदर्याचा नाश होईल असा दाखला दे...
05/09/2023

गेले 50 वर्षे आरे तलावात गणपति विसर्जन केले जात होते .परंतु आता च्या सरकारने आरे च्या सौंदर्याचा नाश होईल असा दाखला देत त्यावर बंदी आणून येथे गणपती विसर्जन करू नये असा फतवा काढला याचा जाब विचारण्यासाठी आज आक्रोश मोर्चा काढला .
आणि गणपती याच आरे तलावात विसर्जन होणार असा निर्धार करून प्रशासनाला न जुमानता प्रतीकात्मक नारळ विसर्जन करून सरकारचा निषेध केला .
या वेळी आमदार रवींद्र वायकर , आमदार सुनील प्रभू , मा .आमदार विनोद घोसाळकर , उपनेते अमोल कीर्तीकर तसेच असंख्य शिवसैनिक नागरिक , उपस्थित होते ....🚩🚩

*मा. रविंद्र दत्ताराम वायकर, आमदार - जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र यांचे दिनांक ५ सप्टेंबर २०२३ चे कार्यक्रम.**१)* आरेतील अ...
05/09/2023

*मा. रविंद्र दत्ताराम वायकर, आमदार - जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र यांचे दिनांक ५ सप्टेंबर २०२३ चे कार्यक्रम.*

*१)* आरेतील अंतर्गत *रस्त्यांची दुरावस्था व आरे तलावात गणेशमुर्ती विसर्जनास आरे प्रशासनाने घातलेली बंदी यांच्या विरोधात राज्य शासनाला जागे करण्यासाठी आयोजित *'आरे जन आक्रोश आंदोलनात'* सहभागी.

*वेळ:* *सकाळी १० वाजता*.

*स्थळ :* *आरे चेक नाका,गोरेगांव (पूर्व)* 🚩

Address

Shivsena Sakha 52, Gokuldham , Near Gokuldham Medical Center, Goregaon East
Mumbai
400063

Telephone

+919987380744

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Digital Sakha 52 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mumbai Digital Sakha 52:

Share