Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai Suburban

  • Home
  • India
  • Mumbai
  • Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai Suburban

Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai Suburban सदर कार्यालय जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या विविध योजना राबविण्याचे मुख्य काम करते.

समस्त भारतीयांचा सार्थ अभिमान, आपले संविधान!!! #भारतीयसंविधानदिन #संविधान
26/11/2025

समस्त भारतीयांचा सार्थ अभिमान, आपले संविधान!!!

#भारतीयसंविधानदिन
#संविधान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना!वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी निवास, भोज...
15/10/2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना!

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन आणि इतर खर्चाकरिता शासनाचा आधार!

या योजनेतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते.

#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #स्वाधारयोजना #वसतिगृह
#निवास

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

माध्यमिक शाळेनंतरच्या तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी शासनाची मदत!शासनाच्या साथीने सक्षम व्हा आणि तुमचे कौशल्...
15/10/2025

माध्यमिक शाळेनंतरच्या तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी शासनाची मदत!
शासनाच्या साथीने सक्षम व्हा आणि तुमचे कौशल्य जगाला दाखवा!

११ वी व १२ वी मध्ये कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना हजारो रुपये आणि पुस्तक संचाकरिता ₹३१०/- चे अनुदान मिळणार.

#तंत्रशिक्षण #व्यावसायिक #प्रशिक्षण

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

आता मुलांना द्या शिक्षणाची नवी दिशा! उत्तम शिक्षण आणि सुरक्षित निवासाची सोय. सामाजिक न्याय विभागाची 'निवासी शाळा' योजना ...
15/10/2025

आता मुलांना द्या शिक्षणाची नवी दिशा!

उत्तम शिक्षण आणि सुरक्षित निवासाची सोय. सामाजिक न्याय विभागाची 'निवासी शाळा' योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांसाठी एक वरदान आहे.

तुमचे पाल्य चिंतामुक्त वातावरणात शिकेल आणि वाढेल.

पालकांनो, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनेचा विचार करा !

#निवासीशाळा #शिक्षण

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून इ. ५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थिनी विना अडथळा शिक्षण घेऊ शकणार आहेत...
15/10/2025

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून इ. ५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थिनी विना अडथळा शिक्षण घेऊ शकणार आहेत.

शिष्यवृत्तीची अधिक माहिती मिळविण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

#सावित्रीबाई_फुले_शिष्यवृत्ती_योजना #विद्यार्थिनी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती  अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना राज्य शासनाची साथ!ही योजना सर्व प...
15/10/2025

भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना राज्य शासनाची साथ!
ही योजना सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

पालकांकडून अस्वच्छ काम करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे.

योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

#भारत_सरकार_मॅट्रिकपूर्व_शिष्यवृत्ती

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

९ वी व १० वी मधील अनुसूचित जातीच्या मुला - मुलींना महाविद्यालयीन / उच्च शिक्षण  घेता यावे तसेच विद्यार्थी शालेय गळतीचे प...
15/10/2025

९ वी व १० वी मधील अनुसूचित जातीच्या मुला - मुलींना महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेता यावे तसेच विद्यार्थी शालेय गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरिता भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती राबविण्यात येत आहे.
योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

#भारतसरकारमॅट्रिकपूर्वशिष्यवृत्ती #विद्यार्थी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवण्याची गरज नाही! उत्कृष्ट व्यावसायिक शिक्षण घेऊन करिअर करायचंय? सामाजिक न्याय विभागाच्या '...
15/10/2025

आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवण्याची गरज नाही!
उत्कृष्ट व्यावसायिक शिक्षण घेऊन करिअर करायचंय? सामाजिक न्याय विभागाच्या 'शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती' योजनेमुळे आता शुल्काची चिंता दूर!
तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, उर्वरित काळजी शासन घेईल.
योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

#शिक्षण_शुल्क_व_परीक्षा_शुल्क_प्रतिपुर्ती_योजना

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्याकरिता राज्य शासनामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत...
15/10/2025

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्याकरिता राज्य शासनामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते

#भारत_सरकार_मॅट्रिकोत्तर_शिष्यवृत्ती

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाटMadhuri Misal

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन सामाजिक समानता वाढवण्यासाठी शासनाचं मोठं पाऊल!आंतरजातीय विवाहांना ₹५०,०००/- अर्थसहाय...
15/10/2025

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन सामाजिक समानता वाढवण्यासाठी शासनाचं मोठं पाऊल!
आंतरजातीय विवाहांना ₹५०,०००/- अर्थसहाय्य!
अर्ज करण्यासाठी, जाहिरातीत दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधा.

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. अनुसूचित जात...
15/10/2025

देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विदयार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

#राजर्षी_शाहू_महाराज_शिष्यवृत्ती

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

गुणवान विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्तीइयत्ता १० वी मध्ये ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या अनुसूचित जाती व नवब...
15/10/2025

गुणवान विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती

इयत्ता १० वी मध्ये ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांकरिता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
शिष्यवृत्तीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

#शिष्यवृत्ती #विद्यार्थी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

Address

Mumbai
४०००७१.

Opening Hours

Monday 9:45am - 5:45am
Tuesday 9:45am - 5:45am
Wednesday 9:45am - 5:45am
Thursday 9:45am - 5:45am
Friday 9:45am - 5:45am

Telephone

+912225222023

Alerts

Be the first to know and let us send you an email when Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai Suburban posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai Suburban:

Share