Worli A+

Worli A+ वरळीकरांच्या विकासासाठी : For the betterment of Worlikars !

Man on a mission, turning visions into reality.Worli A+
10/09/2025

Man on a mission, turning visions into reality.
Worli A+


शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आपल्या वरळी मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांन...
01/09/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आपल्या वरळी मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. तसेच ह्यावेळी त्यांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविकांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.


शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव ...
31/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. ह्यावेळी त्यांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविकांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.


आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी जांबोरी मै...
28/08/2025

आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी जांबोरी मैदान येथील विसर्जन स्थळी जाऊन तेथील कृत्रिम तलाव व व्यवस्थापनाची पाहणी केली.

[ AadityaThackeray, Shivsenaubt , Yuvasena , Worli , Worliaplus, Ganpativisarjan ]

सर्वांना गणेशोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा 🌺[ shivsenaubt, yuvasena, aadityathackeray worli, worliaplus , ganeshutsav , ...
27/08/2025

सर्वांना गणेशोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा 🌺

[ shivsenaubt, yuvasena, aadityathackeray
worli, worliaplus , ganeshutsav , ganeshchaturthi ]

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघात आपल्या आमदार निधीतून करण्यात ...
25/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघात आपल्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले.


शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघात आपल्या आमदार निधीतून करण्यात ...
25/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी आज त्यांच्या वरळी मतदारसंघात आपल्या आमदार निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले.


शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी त्यांच्या वरळी विधानसभेतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसराची आ...
19/08/2025

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांनी त्यांच्या वरळी विधानसभेतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसराची आज पाहणी केली. गौतम नगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ह्यासंदर्भात आदित्य जी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त व जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त ह्यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.


श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा।सर्वांना जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🦚
15/08/2025

श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा।

सर्वांना जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🦚


New Homes, New Beginnings…
14/08/2025

New Homes, New Beginnings…

जी/दक्षिण बृहन्मुंबई विभागातील गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात समन्वय राखण्यासाठी, आवश्यक सूचना देण्यासाठी तसेच समस्या सोड...
12/08/2025

जी/दक्षिण बृहन्मुंबई विभागातील गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात समन्वय राखण्यासाठी, आवश्यक सूचना देण्यासाठी तसेच समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत, विभागातील गणेशमंडळांच्या अध्यक्ष/सचिवांसोबत बैठक पार पडली.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री.आदित्य जी ठाकरे यांनी ह्या बैठकीस उपस्थित राहून, नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा केली.


रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
09/08/2025

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸


Address

Worli
Mumbai
400018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Worli A+ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Worli A+:

Share