01/07/2025
।। सस्नेह जय महाराष्ट्र ।।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वॉर्ड क्रमांक - १२१
मिलिंद नगर तिवारी कंपाउंड येथे खुप दिवसा पासून न झालेल्या नाले सफाई व कचऱ्या मुळे नागरिकांना होणार त्रास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष - श्री आनंद मोरे यांच्या निदर्शना आणून दिली आपले उपशाखा अध्यक्ष विकास यादव यांनी तोरीत पाठपुरावा करून नाले सफाई करून घेतली .
आपला
महाराष्ट्र सैनिक