युवासेना अंधेरी शाखा 81

  • Home
  • India
  • Mumbai
  • युवासेना अंधेरी शाखा 81

युवासेना अंधेरी शाखा 81 श्री.आशिष कांदू
( युवा शाखा अधिकारी )
युवासेना अंधेरी शाखा क्र 79 (81)
युवा सेना म्हणजेच युवा सेना

23/09/2022
 #फक्त् आणि  #फक्त्  #शिवसेना आपल्या अंधेरीत  #शिवसेना वाढत आहे...शिवसेना प्रणित भारतीय कामगार संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्...
22/07/2022

#फक्त् आणि #फक्त् #शिवसेना
आपल्या अंधेरीत #शिवसेना वाढत आहे...
शिवसेना प्रणित भारतीय कामगार संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्याची निवड..

युवासेनिकांनो ...! #हिच  #ती  #वेळ
16/07/2022

युवासेनिकांनो ...!
#हिच #ती #वेळ

16/07/2022

युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे जी यांच्या संकल्पनेतून व सतत प्रयत्नाने मुंबई महानगर पालिकेच्या वतीने हिंदमाता,दादर व गांधी मार्केट, शिव येथे पंपिंग स्टेशन बसवण्यात आले होते. या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्याद्वारे प्रति मिनिट २.३३ लक्ष लिटर पाणी उपसण्याची क्षमता आहे. या ठिकाणचे काम पूर्ण झाल्यामुळे यंदा पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत झाली.

सदर कामाचे स्थानिक नागरिक व दुकानदारांकडून कौतुक करण्यात आले !!

फक्त आणि फक्त शिवसेनाजय महाराष्ट्र 🚩🚩🚩
12/07/2022

फक्त आणि फक्त शिवसेना
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

शिवसेनेतील बंडा बाबत साम टीव्हीचा सर्वे: १) ७७.२% शिवसैनिकांना आमदारांनी केलेलं बंड मान्य नाही २) ७६.३% शिवसैनिक आपल्या ...
28/06/2022

शिवसेनेतील बंडा बाबत साम टीव्हीचा सर्वे:

१) ७७.२% शिवसैनिकांना आमदारांनी केलेलं बंड मान्य नाही

२) ७६.३% शिवसैनिक आपल्या बंडखोर आमदारांना पुन्हा मतदान करणार नाहीत

३) ८२.४% शिवसैनिक हे उद्धव ठाकरे सोबत

४) ४५.६% शिवसैनिकांना वाटते शिवसेनेत फूट पडली नाही, तर ४३.३% वाटते कि पक्षात फूट पडली आहे

५) ५२.३% शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन करण्याच्या भूमिकेत

 #मुंबई_कधीच_थांबत_नाही. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र राज्य. #पुढेचलामुंबई
12/03/2022

#मुंबई_कधीच_थांबत_नाही.

पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र राज्य.
#पुढेचलामुंबई

आतुरता 23 सप्टेंबर ची....🎂🎂🎂🎂
21/09/2021

आतुरता 23 सप्टेंबर ची....🎂🎂🎂🎂

The Boss Birthday Coming Soon....
21/09/2021

The Boss Birthday Coming Soon....

युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री Aaditya Thackeray साहेब यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पालिका प्रणित शाळेत उच्च दर्जाचे शि...
09/09/2021

युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री Aaditya Thackeray साहेब यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पालिका प्रणित शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या साठी मुंबई महानगरपालिका आणि कॅंब्रिज बोर्डमध्ये करार करण्यात आला आहे. लवकरच कॅंब्रिज इंटरनॅशनल स्कुल मुंबईत सुरू होणार असून सर्वसामान्य मुलांना याचा लाभ होईल.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:
08/09/2021

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:

तमाम शिवसैनिकांची माउली, वात्सल्याची सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #६सप्टेंबर  #म...
06/09/2021

तमाम शिवसैनिकांची माउली, वात्सल्याची सावली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
#६सप्टेंबर
#मॉंसाहेब_स्मृतिदिन

Address

Mumbai
400093

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवासेना अंधेरी शाखा 81 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category