फक्त मनसे

फक्त मनसे मी महाराष्ट्राचा , महाराष्ट्र माझा

04/05/2022

*मलबारहिल विधान सभेतून पहिली अटक*

महाराष्ट्र नवनिर्मान सेना
मलबारहिल विधान सभेचे आक्रमक शैली, आंदोलनात अग्रसर माजी विभागध्यक्ष धनराज भाई नाईक यांना काल राञी मलबार हिल विधान सभेत अटक न करता मरीन ड्राईव्ह येथे (कुलाबा विधान सभा) येथून मोबाईल ट्रेस करुन अटक करण्यात आली
धनराज भाई यांना १५१/३ या कलमा अंतर्गत अटक करून आज गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले असता मा. न्यायालयाने ५ दिवसाची न्यायालयीन कोठेडी दिली आहे व त्यांना आर्थर रोड येथील कारागृहात पाठविन्यात आले आहे.
महाराष्ट्रात अशा प्रकारे असंख्य महाराष्ट्र सैनिकांना अटळ करून सन्मा. श्री राजसाहेब ठाकरे यांचे आंदोलन म वि आ सरकार चिरडू पाहत आहे. पण महाराष्ट्र सैनिक खंबीर पणे ह्या सरकारला उत्तर देईल
महाविकास आघाडीचा जाहिर निषेध
जय महाराष्ट्र!! जय मनसे!!

साहेब...     #शिवतीर्थ       #मनसेवृतांतअधिकृत        #मनसे_मनामनांत
07/04/2022

साहेब...

#शिवतीर्थ #मनसेवृतांतअधिकृत #मनसे_मनामनांत

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when फक्त मनसे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to फक्त मनसे:

Share