Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board

  • Home
  • India
  • Mumbai
  • Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board

Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board, Government Organization, Maharashtra Building And Other Construction Worker’s Welfare Board. 5th Floor, MMTC House, Plot C-22, E-Block, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai –, Mumbai.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे सर्व बांधकाम कामगार आणि त्यांच्या परिवारास श्रीकृष्ण जन्माष्...
04/09/2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे सर्व बांधकाम कामगार आणि त्यांच्या परिवारास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!



[श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, MBOCW,MAHABOCW, Construction Workers, Building Workers, Worker Welfare, Gokulashtami, Janmashtami, Dahi Handi, Govinda, Safety Awareness, Maharashtra Government]

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांनी न...
03/09/2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांनी नोंदणीपूर्वी आपली पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणे महत्त्वाचे आहे.



[ Construction Workers, Registration Eligibility, Worker Registration, Required Documents, Worker Welfare, Labour Welfare, Welfare Schemes, Maharashtra Workers, Government Schemes ]

.pawar

शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्याच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांनी महाराष्ट...
02/09/2026

शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्याच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.



[ Construction Workers, Worker Welfare, Worker Safety Shield, Social Security, Educational Assistance, Health Assistance, Financial Assistance, Maharashtra Workers, Welfare Schemes, Labour Welfare ]

.pawar

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्...
01/09/2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध शैक्षणिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.



[ Education Assistance, Educational Support, Construction Workers, Workers' Children, Higher Education, Scholarship, Educational Schemes, Career Opportunities, Worker Welfare ]

.pawar

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांना बोगस नोंदणी व सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे...
31/08/2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांना बोगस नोंदणी व सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करते. अधिकृत माहितीची खात्री करा आणि आपली वैयक्तिक व आर्थिक माहिती सुरक्षित ठेवा.



[ Fake Registration, Cyber Safety, Fraud Prevention, Construction Workers, Worker Awareness, Online Safety, Data Protection, Digital Safety, Worker Welfare, Government Schemes ]

.pawar

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे सर्व बांधकाम कामगार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रक्...
28/08/2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे सर्व बांधकाम कामगार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!



[रक्षाबंधन, बांधकाम कामगार, Construction Workers, Building Workers, Worker Welfare, Worker Safety, Construction Safety, PPE Safety, Safety Equipment, Labour Welfare Worker Protection, Raksha Bandhan, Festival Wishes]

.pawar

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरणासाठी आकारण्यात येणारी फी ...
14/08/2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरणासाठी आकारण्यात येणारी फी शासन निर्णयान्वये पूर्णपणे निःशुल्क करण्यात आली आहे. त्यामुळे आजच नोंदणी करा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या.



[ कामगारकल्याण, बांधकामकामगार, MBOCW, MAHABOCW, Construction Workers, Labour Department, Government of Maharashtra, Worker Welfare, Construction Labour, Free Registration, Government Schemes ]

.pawar

महिला बांधकाम कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रसूतीसाठी २५ हजारांची आर्थिक मदत !  #महिला बांधकाम कामगार  #प्रसूती सह...
10/08/2026

महिला बांधकाम कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रसूतीसाठी २५ हजारांची आर्थिक मदत !

#महिला बांधकाम कामगार #प्रसूती सहाय्य

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिव्यांग सहाय्य योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारास...
06/08/2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिव्यांग सहाय्य योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारास ७५% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व आल्यास ₹ २,००,०००/- एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येते.



[ दिव्यांग सहाय्य योजना, बांधकाम कामगार, कामगार कल्याण, दिव्यांग कामगार, शासकीय योजना, महाराष्ट्र शासन Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board, Disability Assistance Scheme, Permanent Disability Benefit, Construction Workers, Registered Construction Workers, Labour Welfare, Worker Welfare, Financial Assistance, Government Scheme, Social Security ]

.pawar

MBOCWWB organizes a comprehensive health screening camp for registered BOC workers and their family members covering 23 ...
30/09/2025

MBOCWWB organizes a comprehensive health screening camp for registered BOC workers and their family members covering 23 vital primary health checkup tests to ensure their well-being.

Address

Maharashtra Building And Other Construction Worker’s Welfare Board. 5th Floor, MMTC House, Plot C-22, E-Block, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai –
Mumbai
400051

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share