ह्यूमन वेलफेर रिसीर्च सोसायटी मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • ह्यूमन वेलफेर रिसीर्च सोसायटी मुंबई

ह्यूमन वेलफेर रिसीर्च सोसायटी मुंबई ह्यूमन वेलफेयर रिसर्च सोसायटी समता स?

ह्यूमन वेलफेयर रिसर्च सोसायटी मुंबई ही संस्था मुंबईया ठिकाणी स्थापना झाली. या संस्थेने
ठाणे आदीवासी भागात गोरगरीब होतकरी लोकांना त्यांचे राहणी मन सुधारावे शिक्षण घ्यावे शिकावे यासाठी संस्था 12 वर्ष झाली कार्य करत आहे.

महामारी कोरोना कालावधी मध्ये अनेक लोकांना अन्न धन्य वाटप करून मोलाचे काम केली आहे.
शाळा बाह्य विधार्थी यांना शिक्षण मिळावे यासाठी पर्यंत करत आहे.
हुशार विधार्थी आहेत पण त्यांना वाचनाची आवड आहे पण महाग पुस्तकाची किंमत महाग असल्याने त्यांना पुस्तकं घेऊन वाचणे शक्य होत नाही अश्या सर्व वाचक विधार्थी वर्ग यांना आम्ही ह्यूमन वेलफेअर रिसीर्च सोसायटी च्या अंतर्गत आणा भाऊ साठे सार्वजनिक ग्रंथालय मानखुर्द या ठिकाणी सण 2009 मध्ये स्थापन केलोआहे. आज अनेक सभासद या ग्रंथलायचं झाले आहेत. प्रत्येक जण येऊन कमी सभासद व असल्याने ग्रंथल्याचा पुरेपूर वापर होत आहे.
ह्यूमन वेलफेअर रिसर्च सोसायटी ही सामाजिक संस्था आहे. आज ही संस्था अनेक सामाजिक कार्यक्रम घेऊन समाज जागरण काम होत आहे याचा आम्हाला संस्थापक पदाधिकारी याचा सार्थ अभिमान वाटत आहे.
ह्यूमन वेलफेअर रिसर्च सोसायटी या संस्थेला अनेक दानशूर व्यक्ती यांनी कोणी पैसे तर कोणी वस्तू मार्फत दान केले आहे.
या धन केलेल्या वस्तू आम्ही आश्रम गरजू लोकांना संस्था मदत करत असते.
ही संस्था मानखुर्द या ठिकाणी शहरी भागात आणि आदिवासी पाडा या लोकांना घरी जाऊन मदत करत आहेत.
सामाजिक कार्य करत असताना तुमच्या मदती शिवाय शक्य नाही तरी माझ्या सर्व बंधू आणि भगिनी यांना विनंती करतो कि तुमचा ही थोडा हातभार लागेल ही अश्या करतो जे कोणी दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी संस्थाचे a/च नं share करत आहोत ज्यांना शक्य होईल तेवढं फुल ना फुलाची पाकळी दान करून सामाजिक कार्य करत राहू या......

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ह्यूमन वेलफेर रिसीर्च सोसायटी मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category