महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती व इत?

स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्

या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात येतील; असे आश्वासन दिले होते.

त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य,इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती या पदावर झाली.

विनम्र अभिवादन !
12/03/2026

विनम्र अभिवादन !

28/02/2026
25/02/2026
25/02/2026
24/02/2026

साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ संलग्न नवलेखक कार्यशाळा घेतली जाणार आहे. ही कार्यशाळा विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी पत्रिकेमध्ये संपर्क क्रमांक दिले आहेत त्यावर संपर्क करावा. लेखनप्रेमींनी या कार्यशाळेचा जरूर लाभ घ्यावा.

20/02/2026

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मौलिक व संदर्भमूल्य असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. मंडळाच्या मौलिक पुस्तकांची विक्री शासकीय ग्रंथागारांबरोबरच खाजगी तसेच ऑनलाईन पुस्तक वितरकांकडूनही केली जाते. मंडळाकडून प्रकाशित झालेल्या श्रीज्ञानेश्वरी ( अ.क्र.३७) , श्रीतुकारामबाबांच्या अभंगाची गाथा (अ.क्र. ४३), छत्रपती शिवाजी महाराज , (अ.क्र. ४८),भ्रमणगाथा, (अ.क्र.३३) पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि विचारदर्शन खंड एक, तत्त्वज्ञान आणि नीती खंड दोन, नितितत्त्वज्ञान राजकीय आणि सामाजिक खंड तीन (अ.क्र.३४) , ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास (अ.क्र.३५) , उर्दू - मराठी शब्दकोश (अ.क्र.३६) या पुस्तकांसाठी खालील ऑनलाईन वितरक Walden Bookstore ला अवश्य भेट द्या.

Address

Ravindra Natya Mandir, Sayani Road
Mumbai
400025

Opening Hours

Monday 9am - 6:15pm
Tuesday 9:30am - 6:15pm
Wednesday 9:30am - 6:15pm
Thursday 9:30am - 6:15pm
Friday 9:30am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ:

Share