Rajesh Mhatre

Rajesh Mhatre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajesh Mhatre, Mumbai.

२०२६ फक्त वर्ष बदलत नाही,दिशा बदलण्याची संधी देतं.जुन्या सवयी, जुन्या अपयशांपेक्षाआता ठाम विचार, स्पष्ट भूमिकाआणि निर्भी...
01/01/2026

२०२६ फक्त वर्ष बदलत नाही,
दिशा बदलण्याची संधी देतं.

जुन्या सवयी, जुन्या अपयशांपेक्षा
आता ठाम विचार, स्पष्ट भूमिका
आणि निर्भीड नेतृत्व हवं.

हा आवाज फक्त व्यासपीठावरचा नाही,
हा आवाज आहे प्रभागाच्या भविष्याचा.
हा इशारा आहे,
आता फक्त बदल नाही,
तर बदल घडवणारा माणूस हवा.

आज दिलेलं मत
उद्या तुमचं भविष्य ठरवेल.

🗳️ प्रभाग क्रमांक ११
👤 राजेश हरिश्चंद्र म्हात्रे
मीरा-भाईंदर महानगरपालिका

२०२६
प्रभागाचं भवितव्य बदलण्याची वेळ आली आहे.

11/04/2025
Sai Sankalp Pratishthan.Shirdi Nagar.Prajasattak Divas 2023.
26/01/2023

Sai Sankalp Pratishthan.Shirdi Nagar.Prajasattak Divas 2023.

Navghar Mashters Team.Vijeta sangh
15/01/2023

Navghar Mashters Team.Vijeta sangh

Samarth Pratishthan Kokan Mohotsav.
06/01/2023

Samarth Pratishthan Kokan Mohotsav.

साई संकल्प प्रतिष्ठान शिर्डी नगर सार्वजनिक गणेश उत्सव 2021.
12/09/2021

साई संकल्प प्रतिष्ठान शिर्डी नगर सार्वजनिक गणेश उत्सव 2021.

Address

Mumbai

Telephone

+917700965553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajesh Mhatre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share