Census India 2021, Maharashtra

Census India 2021, Maharashtra Official page for Census of India, 2021, Maharashtra. Directorate of Census Operations, Maharashtra. Ministry of Home Affairs, Government of India.

15/08/2026

माननीय प्रधानमंत्री द्वारा स्व-गणना के लिए युवाओं को आह्वान - स्वतंत्रता दिवस 2026 राष्ट्र की उद्बोधन। 🇮🇳

🇮🇳 #स्वतंत्रतादिवस

Thank You to every individual of Maharashtra for your Co-operation in making the Census a Great Success 🙏🙏
14/06/2026

Thank You to every individual of Maharashtra for your Co-operation in making the Census a Great Success 🙏🙏

13/06/2026

#जनगणना२०२७ मोहिम अंतिम टप्प्यात !

जनगणना आपल्या उज्वल भविष्याकरीता आहे !
जनगणनेला सहकार्य, म्हणजे विकासाचं पर्व !

#जनगणना2027 #आपलीजनगणनाआपलाविकास #जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

13/06/2026

⏳ जनगणना मोहिमेची अंतिम मुदत जवळ आली आहे !

आपली माहिती नोंदवा, जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यात आपला सहभाग नोंदवा. 🇮🇳

जनणनेला सहाकर्य, म्हणजे राष्ट्र निर्माणाचं कार्य !

📞 मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाइन : 1855

#जनगणना2027 #आपलीजनगणनाआपलाविकास #जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

“सर, थोडा चहा घेणार का?” ☕या आपुलकीच्या एका प्रश्नात भावला खरा भारत 🇮🇳जनगणना प्रगणक श्री. जावेद तांबोळी यांनी जनगणनेदरम्...
13/06/2026

“सर, थोडा चहा घेणार का?” ☕
या आपुलकीच्या एका प्रश्नात भावला खरा भारत 🇮🇳

जनगणना प्रगणक श्री. जावेद तांबोळी यांनी जनगणनेदरम्यान अनुभवलेल्या माणुसकीच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले आहे.

#जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

12/06/2026

📢 जनगणना मोहीम अंतिम टप्प्यात !

आपल्या कुटुंबाची माहिती योग्यरीत्या नोंदवली गेली आहे ना, याची खात्री करा.

जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला सहभाग नोंदवा. 🇮🇳

📞 हेल्पलाइन : 1855

#जनगणना2027 #आपलीजनगणनाआपलाविकास #जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

12/06/2026

अभिनेता विक्रांत मैस्सी यांचे जनतेला आवाहन !

“जनगणना २०२७ मध्ये सहभागी व्हा, जनगणना अधिकाऱ्यांचे स्वागत करा आणि त्यांना आवश्यक सहकार्य करा.” 🤝

आपण दिलेली अचूक माहिती देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
चला, जबाबदार नागरिक म्हणून जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवूया! 🇮🇳

#जनगणना2027 #आपलीजनगणनाआपलाविकास #जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

11/06/2026

जनगणना म्हणजे फक्त आकडेवारी नाही…
तर देशाच्या विकासाचा पाया आहे 🇮🇳

जनगणना कर्मचाऱ्यांचे स्वागत करा, सहकार्य करा आणि अचूक माहिती द्या.

चला… जनगणनेत सहभागी होऊया !

#जनगणना2027 #आपलीजनगणनाआपलाविकास #जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

 #जनगणना मधील तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहील ! 🔐जनगणनेदरम्यान दिलेली प्रत्येक माहिती सुरक्षित प्रणालीद्...
10/06/2026

#जनगणना मधील तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहील ! 🔐

जनगणनेदरम्यान दिलेली प्रत्येक माहिती सुरक्षित प्रणालीद्वारे संरक्षित केली जाते. तुमची वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे.

📋 निःसंकोचपणे आणि अचूक माहिती द्या.

चला, आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया.

#जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

📰 नाशिकमध्ये दिंडोरी येथे कार्यरत जनगणना प्रगणक श्रीमती सरला कदम यांचा हृदयस्पर्शी लेख प्रकाशित !“आकड्यांपलीकडची माणसं :...
10/06/2026

📰 नाशिकमध्ये दिंडोरी येथे कार्यरत जनगणना प्रगणक श्रीमती सरला कदम यांचा हृदयस्पर्शी लेख प्रकाशित !

“आकड्यांपलीकडची माणसं : जनगणना आणि एका शिक्षिकेचा माणुसकीचा प्रवास” या लेखातून जनगणना कार्य हे केवळ आकडे मोजण्यापुरते मर्यादित नसून, प्रत्येक घरामागील भावना, संघर्ष, नाती आणि जीवन समजून घेण्याचा एक संवेदनशील अनुभव असल्याचे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. ✨

श्रीमती सरला कदम यांनी प्रगणक म्हणून काम करताना अनुभवलेल्या वास्तव घटनांमधून समाजातील विविध पैलू, माणुसकीची जाणीव आणि जनगणनेचे महत्त्व अत्यंत सुंदर शब्दांत व्यक्त केले आहे.

📖 हा लेख प्रत्येकाने नक्की वाचावा असा प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारा आहे.

#जनगणना२०२७ #आपलीजनगणनाआपलाविकास #मराठी #महाराष्ट्र

Address

2nd Floor, Exchange Building, Sir S Ram Gulam Marg, Ballard Estate, Fort, Mumbai 400001
Mumbai
4000001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Census India 2021, Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Census India 2021, Maharashtra:

Shortcuts

Share