01/09/2026
तुमच्याकडे ७५ वर्षांपूर्वीचे हाताने लिहिलेले हस्तलिखित आहे का?
ते कोणत्याही भाषेत किंवा लिपीत असू शकते.
कागद, कापड, भूर्जपत्र, ताम्रपट अशा विविध माध्यमांवर लिहिलेले असू शकते.
आयुर्वेद, तत्त्वज्ञान, धर्म, गणित, खगोलशास्त्र, साहित्य, नाट्यशास्त्र अशा विविध विषयांवरील ज्ञानही त्यात असू शकते.
असे हस्तलिखित ‘ज्ञान भारतम्’ अभियानात नोंदवा.
मालकी तुमचीच राहील आणि शासनाकडून डिजिटायझेशन व त्यावरील खर्च केला जाईल.
नोंदणीसाठी: www.gyanbharatam.com
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार