Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील

  • Home
  • India
  • Mumbai
  • Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील

Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील एकच लक्ष्य विकसित 223
#विकसित मुंबादेवी

विभागप्रमुख श्री. रुपेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
17/08/2026

विभागप्रमुख श्री. रुपेश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना शुभेच्छा !
19/06/2026

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना शुभेच्छा !

माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या प्रेम, स्नेह आणि ...
05/06/2026

माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या प्रेम, स्नेह आणि शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय झाला.
धन्यवाद! 🙏💐

मनःपूर्वक आभार!
05/06/2026

मनःपूर्वक आभार!

🚩 छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळा 🚩मुंबादेवी प्रभाग क्रमांक 223 उमरखाडी येथे उभारण्यात आलेल्या  छत्रपती शिवाजी महारा...
21/04/2026

🚩 छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळा 🚩
मुंबादेवी प्रभाग क्रमांक 223 उमरखाडी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाला मा. मिलिंदजी देवरा साहेब (राज्यसभा खासदार) यांची उपस्थिती लाभली. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार.



Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Milind Deora Shivsena - शिवसेना

क्रिकेटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात छत्रपती वीर संभाजी मैदान, डोंगरी येथे भव्य महोत्सव संपन्न! 🙌🏏
21/04/2026

क्रिकेटप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात छत्रपती वीर संभाजी मैदान, डोंगरी येथे भव्य महोत्सव संपन्न! 🙌🏏

उंच उभारूया यशाची गुढी!🌸 गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌸
19/03/2026

उंच उभारूया यशाची गुढी!

🌸 गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌸

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यां...
23/01/2026

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रिगल सिनेमा जवळील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते, उपनेते, सचिव, मंत्री, आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माघी गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त विभागातील विविध घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान असलेल्या श्री...
23/01/2026

माघी गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त विभागातील विविध घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान असलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.
सर्वांच्या जीवनात गणराय सुख, शांती, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच प्रार्थना. 🙏✨

#माघीगणेशजयंती #श्रीगणेश

बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्र.२३३शिवसेनामतदार बंधू,भगिनींनी माझ्यावर, शिवसेना पक्षावर जो विश्वास दाखवला आणि आम्हाला ...
17/01/2026

बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्र.२३३
शिवसेना
मतदार बंधू,भगिनींनी माझ्यावर, शिवसेना पक्षावर जो विश्वास दाखवला आणि आम्हाला (८१०२ मते ) भरघोस मतदान केले त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
या निवडणुकीत विजयाने मला हुलकावणी दिली असली तरी आपले पाठबळ, आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.
यापुढेही सदैव आपल्यासाठी कार्यरत राहीन याची मी शाश्वती देते.
धन्यवाद
जय महाराष्ट्र

सौ.प्रिया रुपेश पाटील
शिवसेना उमेदवार
शिवसेना महिला उपविभागप्रमुख
मुंबादेवी विधानसभा.

Address

Shop No 6 Ground Floor Eastern Chambers
Mumbai
40009

Telephone

+918055388999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील:

Shortcuts

Share

Category