08/11/2022
जगाला प्रेम, शांततेचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांची आज जयंती. मानवतेची शिकवण देणाऱ्या व भारतभूमीवर जन्मलेल्या या महान गुरूला नमन ! शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
गुरु नानक जयंती के शुभ अवसर पर सभी की ढेरों बधाइयाँ। उनके विचार सदा हमारे जीवन में प्रेरणा प्रदान करते रहेंगे।
जो बोले सो निहाल, सत श्री अकाल!
#गुरूनानकजयंती
➖
प्रयाश फाउंडेशन
प्रयाश ग्रुप ,पुणे
पूजा निकाळजे , सरचिटणीस पुणे महाराष्ट्र
➖➖
PRAYASH Youth Forum and Social Awareness Foundation (PYFSAF)
➖
Pooja Prakash N
President