18/02/2026
*🚩🙏 आग्रहाचे निमंत्रण🙏🚩*
*स्वराज्याच्या थोरल्या धनींचा जन्मोत्सव सोहळा २०२६*
🚩सांगावा धाडलाय.......!
🚩 यावच लागतंय........!
सकल मराठा समाज कामराज नगर,घाटकोपर (पु )च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
*🙏 विशेष सामाजिक उपक्रम🙏*
*🙏कॅन्सर पीडित मुलांना व परिवारास भोजन 🍱🙏*
*वेळ:- १९-२-२६ रोजी दुपारी १२ ते २*
*स्थळ :- शिव कल्याण केंद्र, हनुमान टेकडी, सायन*
🙏कार्यक्रम खालील प्रमाणे🙏
🚩 सकाळी ४:३० वा ज्योत प्रज्वलित सिद्धिविनायक मंदिर,दादर
🚩 सकाळी ५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवाजी पार्क
🚩 सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पांजरपोळ चेंबूर
🚩 सकाळी ७:३० कामराज नगर कार्यक्रम स्थळी वंदना 👏
🚩 सकाळी ७:३० ते ८:०० सर्व धार्मिक स्थळे भेट दीपज्योत सोबत
🚩 दुपारी १२ वा शिव कल्याण केंद्र, हनुमान टेकडी सायन येथे भोजन
🚩 दुपारी ०४ वा श्री सत्यनारायण महापूजा
🚩 सायंकाळी ०६ वा मर्दानी खेळ व लेझीम प्रदर्शन
🚩 सायंकाळी ०७ वा छत्रपती शिवाजी महाराज रुद्र अभिषेक
🚩 सायंकाळी ०७:३० वा छत्रपती शिवाजी महाराज महाआरती
*🙏आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे 🙏*
🚩 अवघे अवघे या तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩