विमुक्तांचे स्वातंत्र्य आंदोलन- Nomad Liberty Movement

  • Home
  • India
  • Mumbai
  • विमुक्तांचे स्वातंत्र्य आंदोलन- Nomad Liberty Movement

विमुक्तांचे स्वातंत्र्य आंदोलन- Nomad Liberty Movement This is a community led initiative to bring the issues of NT-DNT communities to the forefront

महाराष्ट्र राज्यातील भटक्या विमुक्त जमातीच्या विकासाचा जाहीरनामा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय भटके विमुक्त जमातीतील कार्यकर्...
08/10/2024

महाराष्ट्र राज्यातील भटक्या विमुक्त जमातीच्या विकासाचा जाहीरनामा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय भटके विमुक्त जमातीतील कार्यकर्त्यांची बैठक दिनांक: ६ ऑक्टोबर २०२४, वार: रविवार,वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत, स्थळ: एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे पार पाडली.

महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त चळवळीतील रेणके आयोगाचे अध्यक्ष.मा बाळकृष्ण रेणके, मा. माजी खासदार. हरिभाऊ राठोड, ॲड. पल्लवी रेणके, मा. मच्छिंद्र चव्हाण, वैशाली भांडवलकर, गौरी भोपटकर, संतोष जाधव, भरत विटकर, दिलीप परदेशी, सिंधू शिंदे, महेश भाट, ॲड. मुकुंद यदमळ, दिनानाथ वाघमारे, भालचंद्र सावंत, मुकुंद आडेवार, मच्छिंद्र चव्हाण, प्रा डॉ. नारायण भोसले, सलीम शेख, डॉ सुभाष भोसले, संपत जावळे, सचिन सूर्यवंशी, डॉ. अभय जाधव, सुनील जाधव निरनिराळ्या संघटनांचे एकूण ४० प्रमुख कार्यकर्ते, संशोधक, लेखक, प्राध्यापक, विचारवंत, पत्रकार या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थितीत होते.

31/08/2024
दुःखद...कॉ रणजित परदेशी यांना अखेरचा सलाम आणि जय भीम .
04/03/2024

दुःखद...

कॉ रणजित परदेशी यांना अखेरचा सलाम आणि जय भीम .

Support Anubhuti in fundraising 🙏🏾
19/07/2023

Support Anubhuti in fundraising 🙏🏾

Anubhuti Charitable Trust wants to raise funds for Plastic Sheets to secure Tent houses of Nomadic families in Rains. Your donation has the power to help them move closer to their goal amount. Please contribute.

देशोधडी ला मुक्ता साळवे साहित्य पुरस्कार, 26 फेब्रुवारी 2023, नाशिक येथे
23/02/2023

देशोधडी ला मुक्ता साळवे साहित्य पुरस्कार, 26 फेब्रुवारी 2023, नाशिक येथे

07/12/2022

्काच्या घरासाठी उपोषण करणाऱ्या बीडच्या आप्पाराव भुजाराव पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर....

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विमुक्तांचे स्वातंत्र्य आंदोलन- Nomad Liberty Movement posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category