19/06/2023
**राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाचनालय आणि मनसे कटा सुरू करण्यात आला**
**महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे** यांच्या आशीर्वादाने व **महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चे सरचिटणीस संदीप सीताराम दळवी** यांच्या मार्गदरशनाखाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक ८० चे **शाखा अध्यक्ष निलेश भालचंद्र भोजने** यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपशाखा अध्यक्ष कुमार नायर, सलमान खान , यांच्या प्रयत्नांनी व
गट अध्यक्ष राहूल पिल्लई , राजेशकुमार चौहान, प्रसाद पेडणेकर, राजेंद्र खानापुरे ,आनंद खरवा , सचिन पांचाळ या सर्वांच्या सहकार्याने १४/०६/२०२३ मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त गुंदवली कामगार कल्याण मागील बंद असलेले वाचनालय नूतनीकरण करून वाचनालय आणि मनसे कटा गुंदावलितील रहिवाशी व ज्येष्ठ नागरिकांन साठी चालू करण्यात आले आहे
आपला उप शाखा अध्यक्ष
कुमार नायर