22/08/2026
मी काय म्हणतो ते वंदे मातरम् संपूर्ण पाठांतर जर असेल तर..
नोकरी मिळेल का ?
पेपरफुटी बंद होईल का?
शिक्षणव्यवस्था सुधारेल का?
आरोग्यव्यवस्था सुधारेल का?
एकदा पाठ करून म्हणून दाखवलं तर देशातील महागाई कमी होईल का?
शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळेल का?
इथेनॉल शिवाय ,चोख पेट्रोल मिळेल का?
मोबाईल रिचार्ज स्वस्त होतील का?
महिलावरील अत्याचार कमी होतील का?
गॅस सिलेंडरचे भाव कमी होतील का ?
जनतेला स्वस्तात कर्ज मिळेल का? बँका व्याजदर कमी करतील का? स्वस्त आणि हक्काच घर मिळेल का?
इकडे एक लोकसभेचा विरोधी पक्ष नेता जनतेला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मंच देतोय...
सरकार त्या समस्या ऐकण्याऐवजी ट्रोलिंग आणि वेगवेगळे बदनामीकारक आरोप आपल्या प्रवक्त्यांकडून करून घेत आहेत..तो माणूस एक शब्द सुद्धा वाईट बोलत नाहीये प्रेमाने हाताळतोय..मानलं बाबा राहुल भाऊंना.