भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा

  • Home
  • India
  • Mumbai
  • भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा

भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा भाजपा येणार मुंबई घडविणार�

🤭
31/10/2025

🤭

उबाठा गटाच्या मोर्चाला पुन्हा रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केली... राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भाजप - महायुती सरकार...
11/10/2025

उबाठा गटाच्या मोर्चाला पुन्हा रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केली...

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भाजप - महायुती सरकारने 31 हजार 628 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र स्थगिती सम्राट उद्धव ठाकरेंना हे पचनी पडत नाही.

रेड कार्पेट टाकून पूरस्थितीचा आढावा घेण्याचे ढोंग करत शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारे उबाठा आता कोणत्या तोंडाने मोर्चा काढत आहेत?

Address

BJP Shivdi Vidhansabha Karyalaya
Mumbai
400012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share