19/07/2023
"पुर्व मुंबई उपनगर" विभाग जनजागृती मोहीम
आपला विभाग ... आपलं कर्तव्य...
पुर्व मुंबई उपनगर मध्ये येणाऱ्या एस वार्ड, टी वार्ड, एन वार्ड, एम ईस्ट वार्ड, एम वेस्ट वार्ड, एल वार्ड
" खड्डे भ्रमंती "
"आपल्या प्रभागातील खड्यांचे फोटो किंवा व्हिडीओ"
ही कोणतीही स्पर्धा नाही आपल्या जीवाशी खेळणाऱ्या "उपनगरातील वार्ड मधील रस्त्यावर पडलेल्या खड्यांची जाणीव व वार्डचे डोळे उघडण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या विभागातील एक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे आपल्याला आपला विभाग स्वच्छ व सुंदर पाहिजे असेल तर प्रथम रस्ते योग्य दर्जेदार असले पाहिजेत त्यासाठी आपण स्वता सामील झाले पाहिजे व आपल्या "उपनगरातील" विभागातील नागरिकांना, आपल्या मित्रांना, आपल्याला मंडळाला, आपल्या संस्थेला, आपल्या नातेवाईकांना एक जागरूक नागरिक म्हणून सामील करून घ्यावे व हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या वार्डच्या अधिका-याचे आणि प्रशासनाचे डोळे तात्काळ उघडले पाहिजेहि नम्र विनंती.
आपल्या विभागातील खराब बिकट अवस्थेत असलेल्या रस्त्याचे फोटो बरोबर आपले नाव, प्रभाग क्रमांक, नगराचे नाव, लँडमार्क व आपला संपर्क क्रमांक आम्ही दिलेल्या क्रमांकावर पाठवावे.
आपला नम्र
उपप्रभाग संघटक 112
दिपक मोहनलाल जैन
9892783711