15/08/2026
🇮🇳 भारत स्वाभिमान पार्टी महाराष्ट्र
स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
आज १५ ऑगस्टला आपल्या सर्वांना भारत स्वाभिमान पार्टी महाराष्ट्र कडून स्वतंत्रता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
वीरांच्या बलिदानाने मिळालेले स्वातंत्र्य जपून, स्वाभिमानाने भरलेला, भ्रष्टाचारमुक्त आणि समर्थ भारत घडवण्याची शपथ घेऊया.
#भारतस्वाभिमानपार्टी
#महाराष्ट्र
#जयहिंद
#स्वतंत्रतादिवस