Andheri nirbhaya squad

Andheri nirbhaya squad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Andheri nirbhaya squad, Public & Government Service, Mumbai.

➡ *दिनांक व वेळ :* -04/03/2022 रोजी दुपारी 12.45 ते 13.30  वाजताचे दरम्यान.➡️ *जनजागृती केलेले ठिकाण*-              डॉ. ...
05/03/2022

➡ *दिनांक व वेळ :* -04/03/2022
रोजी दुपारी 12.45 ते 13.30 वाजताचे दरम्यान.

➡️ *जनजागृती केलेले ठिकाण*-
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बीएमसी शाळा (हिंदी मेडीयम), गुंदवली, अंधेरी पूर्व, मुंबई

➡️ *निर्भया पथकाने 1 ली ते 4 थी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींबरोबर संवाद साधून खालील मुद्द्यांवर माहिती देऊन मार्गदर्शन केले* -

1. निर्भया पथक विषयी माहिती.
2. *गूड टच बॅड टच* म्हणजे काय आहे ते समजावून सांगितले.

3. उपस्थित मुला-मुलींना त्यांचे आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर लक्षात ठेवण्यास सांगितले तसेच सोबत लिहून ठेवण्यास सांगितले.

4. अनोळखी माणसाने कुठली खाण्याची वस्तू दिली तर ती घेऊ नये व त्याच्या सोबत न जाण्याच्या सूचना दिल्या.

5. सदर शाळेतील मुला-मुलींबरोबर किंवा त्यांच्या ओळखीचे मुलींबरोबर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार/ गैरप्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्या आई-वडील, नातेवाईक, शिक्षकांना किंवा पोलिसांना कळवण्याचे सूचना देण्यात आल्या.

6.स्वसंरक्षणबाबत माहिती.

7. घरातून बाहेर पडताना आई वडील किंवा घरात कोणी असेल त्यांना सांगून जाण्याच्या सूचना दिली.

8.मुला-मुलींना त्यांचे सोबत होणाऱ्या *अनुचित प्रकाराबाबत सांगणे असुविधाजनक* वाटत असल्यास पोलीस ठाणे हद्दीत ठेवण्यात आलेल्या *तक्रार पेट्यांमध्ये लिखित स्वरूपात तक्रार* देण्यास सांगितले.

9. तसेच त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडले किंवा निदर्शनास आल्यास हेल्पलाईन क्रमांक 100, 103 तसेच अंधेरी निर्भया मो. क्र.- 8591935824 वर त्वरित संपर्क साधण्यास सांगितले किंवा शक्य असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला कळविण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.
सदर वेळी 60 विद्यार्थिनी, 71विद्यार्थी असे *एकूण 131 विद्यार्थी व* 5 शिक्षिका 2 शिक्षक उपस्थित होते.

➡ *दिनांक व वेळ :* -04/03/2022 रोजी दुपारी 16.40 ते 17.15 वाजताचे दरम्यान.➡️ *जनजागृती केलेले ठिकाण*-             जिना E...
05/03/2022

➡ *दिनांक व वेळ :* -04/03/2022
रोजी दुपारी 16.40 ते 17.15 वाजताचे दरम्यान.

➡️ *जनजागृती केलेले ठिकाण*-
जिना Estd कंपनी, ओम नगर, अंधेरी पूर्व,

➡️ *निर्भया पथकाने वर्किंग वुमन्स बरोबर संवाद साधून खालील मुद्द्यांवर माहिती देऊन मार्गदर्शन केले* -

1. निर्भया पथक स्थापना व त्यामागचा उद्देश.

2. महिला व बालकांवर अत्याचार झाल्यास त्यासाठी असणाऱ्या कायद्यातील तरतुदी व पोलिसांची भूमिका.

3. उपस्थित महिला काम करत असलेल्या ठिकाणी असणारी *विशाखा समिती* विषयी माहिती.

4. काम करत असलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे का? याविषयी विचारणा केली.

5. नमूद महिला काम करत असलेल्या ठिकाणी किंवा त्यांच्या आजूबाजूला मुली/महिलांबरोबर कोणत्याही प्रकारचा अत्याचार/ गैरप्रकार झाल्यास पोलिसांना कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

6.स्वसंरक्षणबाबत माहिती.

7. उपस्थित महिलांना त्यांच्यासोबत होणाऱ्या *अनुचित प्रकाराबाबत सांगणे असुविधाजनक* वाटत असल्यास पोलीस ठाणे हद्दीत ठेवण्यात आलेल्या *तक्रार पेट्यांमध्ये लिखित स्वरूपात तक्रार* देण्यास सांगितले.

8. तसेच रस्त्याने प्रवास करतेवेळी विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करते वेळी नमूद वाहनाचे नंबर तसेच स्वतःचे लोकेशन त्यांचे नातेवाईकांना शेअर करून ठेवण्याच्या सूचना दिल्या.

9. तसेच त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडले किंवा निदर्शनास आल्यास हेल्पलाईन क्रमांक 100, 103 तसेच अंधेरी निर्भया मो. क्र.- 8591935824 वर त्वरित संपर्क साधण्यास सांगितले किंवा शक्य असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला कळविण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले

Self defence program......... Andheri nirbhaya sqad......we have lady singham PN durge..... Great job durge madam.......
07/10/2021

Self defence program......... Andheri nirbhaya sqad......we have lady singham PN durge..... Great job durge madam.......

07/10/2021

अंधेरी पोलिस ठाणे येथे आज रोजी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याकरिता निर्भया पथक काचे वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली त्यामध्ये अंधेरी पोलिस ठाणे पोलीस नाईक क्रमांक 704 दुर्गे यांनी महिलांना स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक दाखवले त्यामध्ये त्यांना पोलीस नाईक क्रमांक 970271 हळदे यांनी सहकार्य केले सदर वेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व निर्भया पथक हजर होते

Address

Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Andheri nirbhaya squad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share