01/05/2024
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#१मे #महाराष्ट्रदिन #कामगारदिन🚩