02/09/2026
आज मंत्रालय येथे मा. गृह राज्यमंत्री श्री. योगेश कदम जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम जी आणि मा. सदस्य सचिव श्री. राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांच्यासोबत 'म्युनिसिपल सॉलिड वेस्ट' (MSW) नियम, २०२६ च्या राज्यभरातील प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ग्राम विकास विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, संकलन आणि पर्यावरणपूरक विल्हेवाटीच्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी मंडळाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
_________________
Today, a joint review meeting was held at Mantralaya between the Rural Development Department and the Maharashtra Pollution Control Board (MPCB) to assess the state-wide preparedness and effective implementation of the 'Municipal Solid Waste' (MSW) Rules, 2026.
The meeting took place in the esteemed presence of the Hon'ble Minister of State for Home, Shri Yogesh Kadam ji, alongside MPCB's Hon'ble Chairman, Shri Siddhesh Kadam ji, and Hon'ble Member Secretary, Shri Rahul Rekhawar ji (IAS).
During the meeting, extensive discussions were held on policies related to efficient waste management, systematic collection, and eco-friendly disposal strategies. Senior officials of the Board were also present on this occasion.
Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Siddhesh Ramdas Kadam